शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'या' लक्झरी सुपरकारची डिलिव्हरी भारतात सुरू, किंमत पाहून तुम्हालाही बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 14:23 IST

या कारमध्ये ड्रायव्हर्स चार वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड देखील निवडू शकतात.

नवी दिल्ली : मासेरातीने ( Maserati) काही महिन्यांपूर्वी MC20 सुपरकार भारतात 3.69 कोटी रुपये (एक्स-शोरूम) लाँच केली होती. आता Maserati MC20  सुपरकारचे पहिले युनिट भारतातील ग्राहकांसाठी डिलिव्हरी करण्यात येत आहे. ही कार 0-100 किमी प्रतितास 2.9 सेकंदात वेग घेऊ शकते आणि तिचा वेग 325 किमी प्रतितास पेक्षा जास्त आहे. दुसरीकडे, MC20, 33 मीटरपेक्षा कमी अंतरावर 100 किमी प्रतितास वेगाने थांबू शकते.

MC20 चे इंजिन मिड-माउंट आहे, ज्यामध्ये 3.0-लिटर V6 इंजिन आहे. पण कंपनीचे म्हणणे आहे की, ते F1 चे पेटंट टेक्नॉलॉजीचा वापरत करत आहेत. कारचे इंजिन 630 hp आणि 730 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे 8-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडलेले आहे, जे फक्त मागील व्हीलपर्यंत पॉवर ट्रान्सफर करते. या कारमध्ये ड्रायव्हर्स चार वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड देखील निवडू शकतात.

इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर या कारमध्ये 10.3 इंच टचस्क्रीन डिस्प्ले आहे, जे Maserati च्या नवीन इंटेलिजेंट असिस्टंट (MIA) ला सपोर्ट करते. याशिवाय, ड्रायव्हरला 10.3-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील मिळतो. इन्फोटेनमेंट सिस्टिमला पर्सनलाइज केले जाऊ शकते आणि Maserati कनेक्टद्वारे मालकाला सर्व्हिसची तारीख, सिक्योरिटी फीचर्स आणि इतर फीचर्स स्मार्टफोनद्वारे अॅक्सेस करण्याची परवानगी मिळते.

याचबरोबर,  या माइल्ड हायब्रीड कारमधील विंडस्क्रीन, टाइट ओव्हरहॅंग, एअर इंटेक, नवीन ऑल एलईडी हेडलाइट यामुळे कारचा लूक खूपच छान दिसतो. सीट्स, डॅशबोर्ड आणि डोर पॅड्ससह संपूर्ण केबिन एलकांट्रा आणि स्टीच्ड लेदरसह ब्ल्यू एस्सेंटद्वारे तयार करण्यात आला आहे.

टॅग्स :Automobileवाहनcarकार