शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

आता आली पिंक कलरची ही खास Barbie Car, किंमत जाणून व्हाल अवाक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 00:34 IST

या कारला 530 hp चे V6 Nettuno इंजिन देण्यात आले आहे. या कारवर Barbie चा लोगोही आहे.

जर एखाद्या वस्तूसोबत Barbie नाव जोडले गेले, तर समजून जा, की ती नक्कीच एखादी चमकदार पिंक कलरची वस्तू असेल. साधारणपणे, लहान मुलांच्या खेळणी Barbie नावाशी संबंधित असतात. मात्र, कदाचित Barbie हे नाव पहिल्यांदाच एखाद्या लक्झरीअस कारशी जोडले गेले असेल. या कारची किंमत जवळपास 27 कोटी रुपये (33 लाख डॉलर) एवढी आहे.

Barbie Dolls बनवणारी कॅलिफोर्नियाची कंपनी Mattle ने इटालीअन कार कंपनी Maserati सोबत टाय-अप केले आहे. या दोन्ही कंपन्यांचे हे टाय-अप अनोखे आहे. Maserati ने बार्बी थीम असलेली एक लक्झरीअस कार सादर केली आहे. पिंक कलरची ही कार कंपनीची लेटेस्ट एसयूव्ही Grecale आहे.

तयार करण्यात आले केवळ 2 युनिट -बार्बी मासेरती ग्रीकेलचे जगभरात केवळ दोनच कस्टम युनिट मिळतील. हिच्या विक्रीतील 10% Barbie Dream Gap Project मध्ये जाईल. हा प्रोजेक्ट मुलींना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी काम करतो.

हा Barbie ब्रँडला पुन्हा एकदा रिव्हाइव्ह करण्याचा प्रयत्न आहे, असे एक्सपर्टचे म्हणणे आहे. तसेच, ही एसयूव्ही बाजारात आण्यासाठी कंपनी अत्यंत उत्सुक आहे, असे मॅटलचे सीओओ रिचर्ड डिक्सन यांनी म्हटले आहे. तसेच, आमची कंपनी गेल्या 5 वर्षांत झपाट्याने वाढत आहे. या दरम्यान बार्बी ब्रँड साइज दुप्पट वाढली आहे. तसेच, गेल्या दोन वर्षांत जागतिक पातळीवर हा ब्रँड सर्वाधिक विकल्या गेलेल्या ब्रँड पैकी एक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

दमदार आहे Maserati Grecale -Maserati Grecale बार्बीच्या आयकॉनिक पिंक कलरमध्ये रंगवण्यात आली आहे. हिला 530 hp चे V6 Nettuno इंजिन देण्यात आले आहे. या कारवर Barbie चा लोगोही आहे. एवढेच नाही, तर कारच्या इंटीरिअरचा विचार केल्यास. यात लेदर सीट, काळ्या रंगाचा डॅशबोर्ड आणि कारपेट आदी आहे. तसे ही कार उन्हात रेनबो इफेक्ट देखील देते. 

टॅग्स :carकारAutomobileवाहन