शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 16:45 IST

ही नवी SUV थेट, ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, होंडा एलिव्हेट, स्कोडा कुशाक, फोक्सवॅगन तैगुन आणि टोयोटा हायराइडर सारख्या लोकप्रिय मध्यम आकाराच्या एसयूव्हींना थेट टक्कर देईल....

मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेवर आपली पकड मजबूत करण्यासाठी सातत्याने नव-नवे मॉडेल्स सादर करत असते. आता ३ सप्टेंबर २०२५ रोजी एक नवीन एसयूव्ही लाँच होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. विशेष म्हणजे ही एसयूव्ही एरिना डीलरशिप नेटवर्कद्वारे विकली जाईल. ती ब्रेझाच्या वरच्या आणि ग्रँड विटाराच्या खाल्या पोझिशनवर असेल.

कुणा-कुणासोबत असे फाइट? -ही नवी SUV थेट, ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, होंडा एलिव्हेट, स्कोडा कुशाक, फोक्सवॅगन तैगुन आणि टोयोटा हायराइडर सारख्या लोकप्रिय मध्यम आकाराच्या एसयूव्हींना थेट फाइट देईल. 

इंजिन आणि व्हेरिअंट -कंपनीने आपल्या या कारसंदर्भातील टेक्निकल डीटेल्स ऑफिशिअली शेअर केलेले नाहीत. मात्र, या कारला 1.5-लीटर नॅच्युरली-एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले जाईल, असे मानले जात आहे. याशिवाय, हायब्रिड आणि CNG व्हर्जनही आणले जाऊ शकते. यामुळे ही SUV अधिक मायलेज आणि कमी रनिंग कॉस्टची इच्छा असणाऱ्या ग्राहकांनाही आकर्षित करू शकते.

पोझिशनिंग आणि फीचर्स -ही SUV एरिना (Arena) एक फ्लॅगशिप कार असेल. याशिवाय ब्रेझाच्या (Brezza) तुलनेत मोठी आणि अधिक प्रीमियम असेल. तसेच, किंमतीच्या आणि फीचर्सच्या बाबतीत हिला ग्रँड व्हिटारा (Grand Vitara) पेक्षा खालच्या पातळीवर ठेवले जाईल.

कंपनीचे प्लॅनिंग - कंपनीकडे आधीच एंट्री-लेव्हल ते प्रीमियम सेगमेंटपर्यंतच्या एसयूव्ही आहेत. आता नव्या एसयूव्हीसह, मारुती आपली रेंज आणखी मजबूत करेल आणि मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये अधिक शेअर मिळवण्याचे ध्येय ठेवेल.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीAutomobileवाहनHyundaiह्युंदाई