शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तयार राहा! मारुती घेऊन येतेय नवी वॅगनआर, पेट्रोल-CNG पेक्षाही कमी खर्चात चालणार; अशी आहे खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 18:20 IST

वॅगनआर FF व्हेरिअंट 2025 पर्यंत विक्रीसाठी बाजारात येईल, अशी आशा आहे.

मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) कंपनीची बेस्ट सेलिंग कार WagonR च्या फ्लेक्स फ्यूल मॉडेलचे अनावरण केले आहे. मारुती सुझुकीने 2024 भारत मोबिलिटी एक्सपोमध्ये हिचे अनावरण केले आहे. दिल्ली 2023 ऑटो एक्सपोमध्ये वॅगनआर फ्लेक्स फ्यूल दिसून आली होती. ही पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत रस्त्यांवर धावताना दिसेल. हे देशातील पहिली मास-मार्केट फ्लेक्स-फ्यूल कार असेल.

इथेनॉल-पेट्रोल मिक्स फ्यूलवर चालणार -इथेनॉल-पेट्रोल मिक्स इंधनासाठी मारुती वॅगनआरची पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. हिच्या इंजिन पॉवरट्रेनसंदर्भात बोलायचे झाल्यास हिला 1.2-लीटरचे नॉर्मल एस्पिरेटेड चार-सिलिंडर इंजिन बघायला मिळेल. जे 88.5bhp ची पॉवर आणि 113Nm चा टॉर्क जनरेट करेल. हे मानकाच्या रुपात पाच-स्पीड मॅन्युअलसह उपलब्ध असेल. याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे, या वॅगनआर मुळे पर्यावरणाचे फार नुकसान होणार नाही.

फ्लेक्स-फ्यूल कार -वॅगनआर FF व्हेरिअंट 2025 पर्यंत विक्रीसाठी बाजारात येईल, अशी आशा आहे. हिची किंमत मानक व्हेरिअंटच्या तुलनेत काही प्रमाणात अधिक असू शकते. ही भारतातील पहिली मास-मार्केट फ्लेक्स-फ्यूल कार बनू शकते.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीAutomobileवाहन