शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

5 वर्षे वापरा मारुतीची 'ही' कार; रि-सेलमध्ये मिळणार तब्बल इतकी किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 18:18 IST

Maruti Suzuki : मारुती सुझुकीची ही कार तिच्या मायलेज आणि टिकाऊपणामुळे खूप पसंत केली जाते.

Maruti Suzuki : भारतात मारुती सुझुकीच्या गाड्यांवर सुरक्षिततेच्या मुद्द्यावरुन लोक टीका करत असतील, पण त्यांच्या मायलेज, लो मेन्टेनन्स, टिकाऊपणा आणि रि-सेल व्हॅल्यूमुळे मोठी मागणी असते. अलीकडेच एका सेकंड-हँड कार खरेदी/विक्री करणाऱ्या एका ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या सर्वेक्षणात असेही समोर आले आहे की, 5 वर्षे वापर झालेल्या मारुतीच्या गाड्यांनाही सेकंड हँड मार्केटमध्ये चांगली मागणी मिळत आहे.

ऑटोकारच्या रिपोर्टनुसार, स्पिनीने केलेल्या सर्वेक्षणात मारुती डिझायर, होंडा अमेझ आणि टाटा टिगोर यांचा समावेश करण्यात आला. साधारणपणे या कार भारतात फ्लीट व्हेईकल्स म्हणून सर्वाधिक लोकप्रिय आहेत. मारुती सुझुकी इंडिया ही गेल्या 5 वर्षांच्या कालावधीत या सर्व कारच्या रि-सेल व्हॅल्यूच्या बाबतात सर्वोत्तम कंपनी ठरली आहे.

70 टक्क्यांपर्यंत रि-सेल व्हॅल्यूस्पिनीच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की, मारुती डिझायरच्या एकूण मूल्यात गेल्या 5 वर्षांत सुमारे 33 टक्के घसरण झाली. म्हणजेच, सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या इतर सर्व कारच्या तुलनेत, ग्राहकांना त्यांच्या मारुती कारची 5 वर्षांनतरही 70 टक्क्यांपर्यंत रि-सेल व्हॅल्यू मिळेल. 

या पॅरामीटरवर, होंडा अमेझचे मूल्य 5 वर्षांत 38% ने कमी होते. म्हणजेच, होंडा कारची 60 टक्क्यांपर्यंत रि-सेल व्हॅल्यू मिळेल. सर्वात वाईट परिस्थिती टाटा टिगोरची आहे. सर्वेक्षणानुसार, 5 वर्षांत त्याचे मूल्य 47 टक्क्यांपर्यंत घसरते. म्हणजे गाडीला पाच वर्षांनंतर निम्मी किंमत मिळेल.

मारुतीची पहिली 5 स्टार रेटिंग कारस्पिनीच्या सर्वेक्षणात ज्या मारुती डिझायरबद्दल बोलले गेले आहे. ही मारुती सुझुकीची पहिली 5-स्टार रेटिंग असलेली कार आहे. कंपनीने गेल्या वर्षीच लाँच केली होती. कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6.84 लाख रुपये आहे. कंपनीने नवीन मारुती डिझायरमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन दिले आहे. हे 80 बीएचपीची पॉवर आणि 112 एनएमचा टॉर्क जनरेट करते. ही कार 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांमध्ये येते. पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटमध्ये 24.79 किमी/लीटर, पेट्रोल एएमटी 25.71 किमी/लीटर आणि सीएनजी व्हेरिएंटमध्ये 33.73 किमी/किलोग्राम मायलेज मिळेल.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcarकारAutomobileवाहन