शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Maruti Suzuki Car : मारुतीचा ग्राहकांना झटका, बंद केली पॉप्युलर कार; सेफ्टीमध्ये मिळाले होते ‘झीरो’ रेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 16:32 IST

Maruti Suzuki : या कारला होती मोठी मागणी.

Maruti EECO Discontinued: मारुती सुझुकीकडून एक वाईट तर एक चांगली बातमी समोर आली आहे. वाईट बातमी अशी आहे की कंपनी आपली 7 सीटर मल्टी पर्पज व्हेइकल Eeco बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Rushlane च्या एका रिपोर्टनुसार मारुती Eeco या कारचे सध्याचे व्हेरिअंट बंद करत आहे. त्याचवेळी, कंपनी दिवाळीच्या आसपास न्यू जनरेशन इको लॉन्च करणार आहे. कंपनीने पहिल्यांदा 2010 मध्ये Eeco लान्च केली होती. व्यावसायिक वाहन म्हणून या कारला मोठी मागणी आहे. हे मॉडेल बंद करण्याचे कारण सुरक्षितता देखील आहे. NCAP च्या क्रॅश टेस्टमध्ये या कारला शून्य रेटिंग मिळाले आहे. दरम्यान, न्यू जनरेशन इको ही अधिक चांगल्या सेफ्टी फीचर्ससह येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मारुती सुझुकी वर्षाच्या शेवटी न्यू जनरेशन Eeco लॉन्च करू शकते. सणासुदीच्या काळात ती लॉन्च केले जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सेगमेंटमधील ती एकमेव कार आहे. या कारशी स्पर्धा करण्यासाठी दुसरे कोणतेही मॉडेल नाही. अशा परिस्थितीत इकोशी थेट स्पर्धा होणार नाही. अशा परिस्थितीत ती PV आणि CV या दोन्ही सेगमेंटमध्ये चांगली विक्री करू शकते.

19731 गाड्या केल्या होत्या रिकॉलमारुती इकोचे रिम साईज चुकीच्या पद्धतीनं तयार करण्यात आले होते. या वाहनांचं उत्पादन 19 जुलै 2021 ते 5 ऑक्टोबर 2021 दरम्यान करण्यात आलं होतं. यामुळे गाड्यांचा परफॉर्मन्सही खराब होत होता. या पार्श्वभूमीवर कंपनीनं 19731 युनिट्स परत मागवल्या होत्या. नवी मारुती सुझुकी इको आता 2 एअर बॅग्स, रिअर पार्किंग सेन्सर आणि एबीएससोबत येते. यात एसीही देण्यात आला आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीIndiaभारत