शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'या' 7 सीटर कारची मागणी मार्केटमध्ये वाढली; मायलेज 26 KM तर किंमत फक्त 8.6 लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 20:27 IST

Maruti Suzuki Ertiga Waiting Period: कंपनीने 15 मार्चला अपडेटेड एर्टिगा लाँच केली आणि तेव्हापासून ही एमपीव्ही कार लोकांच्या पसंतीस उतरली आहे. 

नवी दिल्ली :  भारतीय ऑटोमाबाईल मार्केटमध्ये 7-सीटर कारची मागणी वाढली आहे. यादरम्यान मारुती सुझुकीची एर्टिगा ही एक उत्तम 7-सीटर कार आहे, जिची भारतीय मार्केटमध्ये लोकप्रियता खूप आहे. ही कार पेट्रोलसह सीएनजी व्हर्जनमध्येही येते. त्यामुळे ही कारच्या खरेदीदारांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते. कंपनीने 15 मार्चला अपडेटेड एर्टिगा लाँच केली आणि तेव्हापासून ही एमपीव्ही कार लोकांच्या पसंतीस उतरली आहे. 

मारुती सुझुकी एर्टिगा LXi, VXi, ZXi आणि ZXi+ अशा 4 व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. यासोबतच कंपनीने या कारला सात वेगवेगळ्या कलरच्या ऑप्शनमध्येही बाजारात आणले आहे. एर्टिगाच्या इंजिन पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये 1.5-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 102bhp पॉवर आणि 137Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर युनिटशी जोडले जाऊ शकते. या व्यतिरिक्त, एक सीएनजी व्हर्जन देखील मिळते, जे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये 87bhp पॉवर आणि 121.5Nm टॉर्क देते. सीएनजी व्हर्जनचे मायलेज 26 किमीपर्यंत आहे. 

प्रतीक्षा कालावधी किती?या एमपीव्हीची किंमत LXi (O) MT व्हेरिएंटसाठी 8,64,000 रुपयांपासून सुरू होते आणि टॉप ट्रिम ZXi+ AT व्हेरिएंटपर्यंत 13,08,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. या सर्व किंमती एक्स-शोरूम आधारावर आहेत. या किंमती उपलब्ध व्हेरिएंट, कलर आणि प्रदेशानुसार बदलू शकतात. तसेच, दिल्लीतील मारुती एर्टिगासाठी प्रतीक्षा कालावधी 40 ते 90 आठवड्यांपर्यंत असू शकतो. हा प्रतीक्षा कालावधी शोरूम आणि वेरिएंटनुसार वेगवेगळी असू शकतो. त्यामुळे तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर स्थानिक डीलरशी संपर्क साधून प्रतीक्षा कालावधीबद्दल माहिती मिळवणे फायदेशीर ठरू शकते. दरम्यान, ही एमपीव्ही रेनॉल्ट ट्रायबर आणि किया केरेन्स सारख्या कारला टक्कर देऊ शकते. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcarकारAutomobileवाहन