शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

'सर्वात बेस्ट मायलेज'सह येतेय Maruti Suzuki ची Celerio; 11 हजारांत सुरु झालं बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 21:34 IST

मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio) भारतीय बाजारपेठेत नवीन रुपात लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे.

मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio) भारतीय बाजारपेठेत नवीन रुपात लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने मंगळवारपासून या कारतं बुकिंगही सुरू केले आहे. दरम्यान, ही कार ग्राहकांना केवळ 11 हजार रूपयांमध्ये बुक करता येणार आहे अशी घोषणा कंपनीने केली आहे. नव्या अपडेटेड सेलेरियोमध्ये एक्सटिरिअर आणि इंटरिअरमध्ये बदलस करण्यात आले असून त्यात काही सेगमेंट फर्स्ट फीचर्सही असणार आहेत. दरम्यान, ही देशातील सर्वाधिक फ्युअल एफिशिअंट पेट्रोल कारही असणार आहे, असा दावा कंपनीनं केला आहे. 

"नव्या पेट्पोल इंजिन, स्टायलिस्ट डिझाईन आणि सेगमेंट फर्स्ट फीचरसोबत येणारी सेलेरियो ही एक ऑल राऊंडर आहे," अशी प्रतिक्रिया मारूती सुझुकी इंडिया लिमिटेडचे मार्केटिंगच आणि सेल्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर शशांक श्रीवास्तव यांनी सांगितलं. न्यू सेलेरियो पुम्हा एकदा कॉम्पॅक्ट सेगमेंटमध्ये उत्साह भरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नेक्स्ट जेन Kseries ड्युअल जेट, ड्युअल व्हीव्हीटी इंजिन आणि सेगमेंटमध्ये पहिल्यांदा आयडल स्टार्ट स्टॉप टेक्नॉलॉजीसोबत ऑल न्यू सेलेरियो भारताची सर्वात एफिशिअंट पेट्रोल कार असेल, अशी प्रतिक्रिया कंपनीचे चीफ टेक्निकल ऑफिसर (इंजिनिअरिंग) श्री सीव्ही रमन यांनी दिली.

काय असतील फीचर्स?नवीन सेलेरियोमध्ये नेक्स्ट जनरेशन के-सीरीज ड्युअल-जेट, ड्युअल व्हीव्हीटी इंजिन दिले जाईल. यामध्ये मायलेज वाढवण्यासाठी आयडी स्टार्ट-स्टॉप सुविधा मिळेल, असे मारूती सुझुकीनं यापूर्वीच सांगितले. सध्या याच्या इंजिनची पॉवर आणि टॉर्कबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. यामध्ये हेड लाईट डिझाईनदेखील अपडेट करण्यात आलं आहे. तसंच ओव्हरऑल प्रोफाईल आता पहिल्यापेक्षा अधिक राऊंडेड करण्यात आलं आहे. 

या कारचं 11 हजार रूपयांमध्ये बुकिंग करता येणार आहे. तसंच मारूती सुझुकीच्या एरिनाच्या वेबसाईटवर www.marutisuzuki.com/celerio या साईटवर लॉग इन करावं लागेल. याशिवाय ग्राहकांना ही कार सुझुकी एरिना शोरूममधूनही बुक करता येऊ शकते.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन