शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Maruti नं लॉन्च केली नवी सेडान, देईल 21Km मायलेज; सेफ्टी फीचर्स जाणून प्रेमात पडाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 21:20 IST

मारुती सुझुकीने या सेडान कारमध्ये 20 हून अधिक सेफ्टी फीचर्स सामील केले आहेत.

देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने आज आपली मिड-साईज सेडान कार Maruti Ciaz देशांतर्गत बाजारात नव्या ड्युअल-टोन अवतारात लॉन्च केली आहे. या कारला कंपनीने नवा लुक तर दिला आहेच. शिवाय सेडानलाही पूर्वीच्या तुलनेत अधिक सुरक्षित बनविले आहे. आकर्षक लुक आणि जबरदस्त सेफ्टी फीचर्ससह ही सेडान एकूण दोन व्हेरिअंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. हिची सुरवातीची किंमत (मॅन्युअल) 11.14 लाख रुपये तर (ऑटोमेटिक) 12.34 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) एवढी निश्चित करण्यात आली आहे.

नवी Maruti Ciaz आता तीन नव्या डुअल टोन पेंट स्कीम बरोबरच एकूण 7 मोनो टोन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ही कार डुअल टोनमध्ये ब्लॅक रूफसह पर्ल मेटॅलिक ऑप्यूलेन्ट रेड, ब्लॅक रूफसह पर्ल मेटॅलिक ग्रँड्योर ग्रे आणि ब्लॅक रूफसह डिग्निटी ब्राऊन कलर ऑप्शनसह येते. ही कार मॅनुअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही पर्यायांसह बाजारात उतरवण्यात आली आहे. नव्या रंगाशिवाय, कंपनीने या सेडान कारमध्ये काही खास सेफ्टी फीचर्सदेखील सामील केले आहेत. यामुळे ही कार अधिक सुरक्षित झाली आहे.

मिळतात हे खास सेफ्टी फीचर्स - मारुती सुझुकीने या सेडान कारमध्ये 20 हून अधिक सेफ्टी फीचर्स सामील केले आहेत. आता यात हिल-होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम (ESP) स्टँडर्ड म्हणून सामील केला आहे. जे सर्वच व्हेरिअंट्समध्ये मिळते. या शिवाय, डुअल एअरबॅग, रिअर पार्किंग सेंसर, ISOFIX चाइल्ड सीट अँकर्स, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशनसह (EBD) अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS) आदी देण्यात आले आहे. याच बरोबर, आता ही कार प्रवाशांना अधिक सुरक्षितता प्रदान करेल, असा दावाही कंपनीने केला आहे.

पॉवर, परफॉर्मेंस आणि मायलेज -मारुती सुझुकी सियाजच्या इंजिन मॅकनिझममध्ये कंपनीने कुठल्याही प्रकारचा बदल केलेला नाही. ही कार पूर्वीप्रमाणेच 1.5 लिटर पेट्रोल इंजिनसह येते. जी 103bhp की पॉवर आणि 138Nm चा टॉर्क जनरेट करते. तसेच, हिचे मॅनुअल व्हर्जन 20.65 किलोमीटर तर ऑटोमॅटिक व्हर्जन 20.04 किलोमीटर प्रतिलीटरपर्यंतचे मायलेज देते.

टॅग्स :MarutiमारुतीMaruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहनcarकार