शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धमाका! Hyundai Creta पेक्षाही स्वस्त असणार Maruti Grand Vitara; कारची किंमत ऑनलाइन लीक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 20:07 IST

Maruti Grand Vitara कारचा फर्स्ट लूक नुकताच सर्वांसमोर लॉन्च करण्यात आला. त्यानंतर आता कारची किंमत ऑनलाइन लीक झाली आहे.

Maruti Grand Vitara कारचा फर्स्ट लूक नुकताच सर्वांसमोर लॉन्च करण्यात आला. त्यानंतर आता कारची किंमत ऑनलाइन लीक झाली आहे. ही मध्यम आकाराची एसयूव्ही असून ती ह्युंदाईच्या क्रेटा एसयूव्ही कारशी स्पर्धा करेल. समोर आलेल्या माहितीनुसार क्रेटाला जोरदार टक्कर देण्यासाठी याची किंमत क्रेटापेक्षाही कमी असणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानंही या लीक झालेल्या किमतीची माहिती दिली आहे. मात्र, कंपनीनं अद्याप कारची अधिकृतपणे किंमत जाहीर केलेली नाही. 

माइल्ड हायब्रिड सिग्मा ट्रिम्स कारमध्ये ही पहिलीच कार ठरणार आहे. कारची सुरुवातीची किंमत 9.5 लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते असा दावा करण्यात आला आहे. मात्र कंपनीकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही. असं झालं तर विटारा कार Hyundai Creta पेक्षा स्वस्त ठरेल. भारतात SUV कारच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली आहे.

मारुती ग्रँड विटारा एकूण पाच व्हेरिअंटमध्ये उपलब्ध होणार आहे. यानुसार सिग्मा (बेस व्हेरिअंट) ९.५० लाख रुपयांना उपलब्ध होऊ शकते. तर डेल्टा व्हेरिअंटची किंमत ११ लाख रुपये. झेटा व्हेरिअंट १२ लाख, अल्फा व्हेरिअंट १३.५० लाख आणि अल्फा AWD व्हेरिअंटची किंमत १५.५० लाख रुपये असू शकते. दुसरीकडे ह्युंदाई क्रेटाची सुरुवातीची किंमत १०.४४ लाख रुपये इतकी आहे. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobile Industryवाहन उद्योगHyundaiह्युंदाई