शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

१९ सप्टेंबरपूर्वी Baleno कार खरेदी केल्यास मिळेल 'ही' मोठी सूट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 13:31 IST

Maruti Baleno discount Offer : या महिन्यात मारुती बलेनोवर मोठी सवलत देण्यात येत आहे.

नवी दिल्ली : तुम्हीही मारुती  सुझुकीची नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. या महिन्यात मारुती बलेनोवर मोठी सवलत देण्यात येत आहे. मारुती सुझुकी बलेनोच्या पेट्रोल मॅन्युअल, ऑटोमॅटिक आणि सीएनजी व्हेरिएंटवर ग्राहक ऑफर आणि एक्सचेंज लाभसह एकूण ३५,००० रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. 

२ ते १९ सप्टेंबर दरम्यान कार बुक केल्यास सवलतीच्या रकमेत पाच हजार रुपयांची विशेष फेस्टिव्हल ऑफर देखील समाविष्ट आहे. मारुती सुझुकी बलेनोला ९० एचपी, १.२ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे ५-स्पीड मॅन्युअल किंवा ५-स्पीड एएमटी गिअरबॉक्ससह मिळते. सीएनजीवर चालणारी बलेनो फक्त मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे.

याचबरोबर, या कारचे इंटीरियर अतिशय शानदार बनवण्यात आले आहे. यामध्ये ९-इंचाची टचस्क्रीन आहे, जी कनेक्टेड फीचर्स आणि फास्ट-चार्जिंग रियर एसी व्हेंटसह येते. तसेच, सुरक्षेबाबतही काम करण्यात आले आहे. बलेनोच्या टॉप ट्रिममध्ये आता सहा एअरबॅग, ईबीडीसह  एबीएस, हिल होल्ड असिस्ट, ३६०-डिग्री कॅमेरा आहे.

मारुती बलेनो फक्त एक इंजिन ऑप्शनह ऑफर केली जाते. हे इंजिन १.२ लीटर ड्युअल जेट पेट्रोल, जे ९० पीएस आणि ११३ एनएम जनरेट करते. हे ५-स्पीड मॅन्युअल किंवा एएमटी ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. हे इंजिन मारुतीच्या इतर काही मॉडेल्समध्ये माइल्ड-हायब्रीड टेक्नॉलॉजीसह दिलेले आहे, बलेनो फक्त इंजिन स्टार्ट/स्टॉप टेक्नॉलॉजीवर काम करते. तसेच, नवीन इंजिन मॅन्युअलसह २२.३५ किलोमीटर प्रती लिटर आणि एएमटीसह २२.९४ किलोमीटर प्रती लिटर मायलेज देते.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcarकारAutomobileवाहन