शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

फक्त 50 हजार रुपयांत घरी आणा मारुती Alto CNG कार, 35 Kmpl देईल मायलेज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 12:43 IST

Maruti alto 800 cng : अल्टो सीएनजी 35 कि.मी. प्रति लिटर मायलेज देईल, असा कंपनीचा दावा आहे. अ

नवी दिल्ली : मारुती अल्टो ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. या कारची कॉम्पॅक्ट साइज, उत्तम मायलेज आणि परवडणारी किंमत यामुळे एखाद्या फॅमिलीसाठी एक शानदार पसंती बनली आहे. मारुतीची ही कार अल्टो 800 आणि अल्टो K10 या दोन व्हेरिएंटमध्ये येते. विशेष बाब म्हणजे कंपनी सीएनजी किटसह अल्टो 800 देखील विकते.

अल्टो सीएनजी 35 कि.मी. प्रति लिटर मायलेज देईल, असा कंपनीचा दावा आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी त्याचे EMI Calculator घेऊन आलो आहोत. उदाहरणार्थ, आम्ही डाउन पेमेंटची रक्कम 50 हजार रुपये ठेवली आहे. तुम्ही तुमच्या खिशानुसार कमी-जास्त ठेवू शकता.

50 हजारात मारुती अल्टो सीएनजी कार आणा घरी मारुती अल्टो 800 ची सीएनजी व्हर्जन फक्त LXI व्हेरिएंटमध्ये येते. या कारची किंमत 5.03 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ऑनरोड तुम्हाला जवळपास 5.55 लाख रुपये खर्च येईल. येथे आम्ही 50 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटसह आणि 5 वर्षांच्या कर्जाच्या कालावधीसह बँक व्याज दर 10 टक्के ठेवला आहे. जर तुम्ही 50 हजार रुपयांचे डाउन पेमेंट भरले तर तुम्हाला दरमहा जवळपास 10,600 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. एकूण 5 वर्षांच्या कालावधीत तुम्हाला फक्त 1,37,173 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.

इंजिन आणि मायलेजमारुतीची ही हॅचबॅक कार 0.8-लीटर पेट्रोल इंजिनसह येते (48PS आणि 69Nm जनरेट करते). यात पाच-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. सीएनजीवर चालवल्यावर आउटपुट कमी होईन 41PS आणि 60Nm पर्यंत होते. कंपनीच्या मते, कारचे मायलेज पेट्रोलसाठी 22.05kmpl आणि सीएनजीसाठी 31.59km/kg आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन