शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दमदार इंजिन अन् आकर्षक लूक; Mahindra ने लॉन्च केली नवीन XUV 700, पाहा किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 16:15 IST

Mahindra XUV 700 AX5 Select Launch: महिंद्राने ही नवीन XUV 700 AX5 सिलेक्ट पेट्रोल आणि डिझेल, अशा दोन पर्यायांमध्ये लॉन्च केली आहे.

Mahindra XUV 700 AX5 Select Features : भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने भारतीय बाजारपेठेत Mahindra XUV 700 AX5 सिलेक्ट व्हेरिएंट लॉन्च केले आहे. पेट्रोल आणि डिझेल, अशा दोन इंजिन पर्यायांमध्ये ही उपलब्ध असेल. कंपनीने या कारची सुरुवातीची किंमत रु. 16.89 लाख (एक्स-शोरूम) ठेवली आहे. या एसयूव्हीचे बुकिंग सुरू झाले असून, लवकरच डिलिव्हरीदेखील सुरू होईल. 

Mahindra XUV 700 AX5 किंमत Mahindra XUV 700 AX5 सिलेक्टच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, MT व्हेरिएंट पेट्रोल एसयूव्हीची किंमत 16.89 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, तर AT व्हेरिएंट पेट्रोल एसयूव्हीची किंमत 18.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. याच्या डिझेल MT मॉडेलची किंमत 17.49 लाख रुपये तर AT मॉडेलची किंमत 19.09 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. 

कशी आहे Mahindra XUV 700 AX5 नवीन Mahindra XUV 700 AX5 सिलेक्ट सेव्हन सीटर असून, यात पॅनोरॅमिक सनरुफ, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, इंफोटेनमेंट आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी 10.25-इंच स्क्रीन, Amazon Alexa, वायरलेस Apple CarPlay/Android ऑटो, सहा स्पीकर्स, LED DRL, अशी अनेक वैशिष्ट्ये मिळतील. शिवाय, याचे 2.2-लिटर टर्बो डिझेल इंजिन 185hp आणि 420Nm टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. तर, पेट्रोल इंजिन 2.0-लिटर टर्बो पेट्रोल आहे, जे 200hp पॉवर आणि 380Nm टॉर्क जनरेट करते.

टॅग्स :Mahindraमहिंद्राAutomobileवाहनcarकारAutomobile Industryवाहन उद्योग