शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच लॉन्च होणार 5-डोअर Mahindra Thar, टेस्टिंगदरम्यान झाली स्पॉट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 15:57 IST

महिंद्रा थार घेण्याच्या विचारात असाल, तर तुमच्यासाठी खुशखबर आहे.

Mahindra Thar: महिंद्रा Thar च्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. लवकरच थारचे अपडेटेड 5-डोअर व्हर्जन बाजारात येणार आहे. सध्या ही या गाडीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. टेस्टिंगदरम्यान ही गाडी स्पॉट झाली असून, गाडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नवीन स्टाइल आणि जास्त फीचर्सरिपोर्टनुसार, थारच्या या अपडेटेड व्हर्जनमध्ये समोर चार आणि पाठीमागे एक दार मिळेल. इंटेरिअरमध्ये 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, स्लॅट डिझाइनसह एक आकर्षिक फ्रंट ग्रिल, एलईडी प्रोजेक्टरसह एलईडी डीआरएल हेडलॅम्पही मिळतील. 

मागील बाजूस टेल-लॅम्प डिझाइनमध्ये एलईडी ग्राफिक्स मिळतील. या नवीन थारमध्ये वेगळे अलॉय व्हील डिझाइन मिळण्याची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, यात डॅशकॅम मिळणार आहे. प्रवाशांच्या आरामासाठी आर्मरेस्टसह सनरुफ मिळण्याची अपेक्षा आहे.

ही नवीन थार पुढील वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. ही SUV मारुती सुझुकी जिमनी 5-डोर आणि लवकरच येणार्‍या फोर्स गुरखा 5-डोरशी स्पर्धा करेल. Thar 5-door व्यतिरिक्त, कंपनी XUV300 चे नवीन मॉडेल 2024 मध्येच लॉन्च करण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Mahindraमहिंद्राcarकारAutomobileवाहन