शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 15:16 IST

Mahindra Thar 2025 Facelift: महिंद्रा थार (3-डोर) २०२५ फेसलिफ्ट ₹10 लाखात लाँच. 10.25" स्क्रीन, रिअर AC व्हेंट्ससह मोठी फीचर्सची यादी!

भारताची सर्वात लोकप्रिय ऑफ-रोड एसयूव्ही महिंद्रा थार (Mahindra Thar) ने नव्या रुपात एन्ट्री केली आहे. आधीच्या थार ग्राहकांच्या मागणीनुसार कंपनीने यात बदल केलेले आहेत.  थार 3-डोर फेसलिफ्टची किंमत कंपनीने जीएसटी कमी झाला तरी तेवढीच ठेवली आहे. 

कंपनी या बदलांना 'मिड-सायकल एन्हान्समेंट' म्हणत आहे. नवीन थारमध्ये बाहेरील बदलांपेक्षा आतील भागात जास्त बदल करण्यात आले आहेत. जुन्या थारमधील स्क्रीनऐवजी आता १०.२५-इंचची मोठा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. यात 'ॲडव्हेंचर स्टॅटिस्टिक २' हे खास फीचर आहे, जे ऑफ-रोडिंग करताना गाडीचा कोन, उतार (स्लोप) आणि भूभाग (टेरेन) यांसारखी माहिती  दाखविते. 

अनेक वर्षांपासून थारचे युजर मागे एसी व्हेंट देण्याची मागणी करत होते. ती कंपनीने ऐकली आहे. तसेच आणखी एक मागणी पॉवर विंडोचे कंट्रोल स्विचेस जे पूर्वी सेंटर कन्सोलवर होते, ते आता दरवाजांवर (Doors) शिफ्ट करण्यात आले आहेत. बाहेरील बदल म्हणाल तर नवीन डुअल-टोन बंपर, बॉडी-कलर्ड ग्रिल आणि मागच्या बाजूला रिअर वायपर आणि वॉशरसह रिअर कॅमेरा जोडण्यात आला आहे.

बॅटलशिप ग्रे (Battleship Grey) आणि टँगो रेड (Tango Red) अस दोन नवे रंग पर्याय देण्यात आले आहेत. 

इंजिन आणि परफॉर्मन्स

२०२५ थारच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.  यात पूर्वीप्रमाणेच २.०-लिटर टर्बो पेट्रोल (150 hp) आणि २.२-लिटर डिझेल (130 hp) हे दोन पर्याय मिळतील. 

२.०-लिटर टर्बो पेट्रोल: १५० एचपी पॉवर, ३२० Nm टॉर्क. ६-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन उपलब्ध.

२.२-लिटर डिझेल: १३० एचपी पॉवर, ३०० Nm टॉर्क. केवळ ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन.

ऑफ-रोडिंगसाठी ४x४ सिस्टीम, २२६ मिमीचा ग्राउंड क्लीअरन्स आणि हिल-होल्ड/हिल-डिसेंट कंट्रोलसारखे फीचर्स कायम आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Mahindra Thar Facelift Launched: New Features, Colors, and Customer-Focused Updates

Web Summary : Mahindra Thar's facelift includes a larger touchscreen, rear AC vents, and door-mounted power window controls based on customer feedback. It also boasts two new colors, Battleship Grey and Tango Red, while retaining the same engine options and off-roading capabilities.
टॅग्स :Mahindraमहिंद्रा