शहरं
Join us  
Trending Stories
1
Diwali Muhurat Trading 2025: शेअर बाजारात कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग, १ तासासाठी उघडणार मार्केट; वेळ लिहून ठेवा, यावेळी झालाय बदल
2
भारताच्या इशाऱ्यावर तालिबाननं केला हल्ला, पाक पंतप्रधानांचा दावा; "जर युद्ध झालं तर..."
3
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
4
Shivajirao Kardile: भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
5
सोनं-चांदी विक्रमी स्तरावर! एका वर्षात चांदी ९०% तर सोनं ६५% वधारलं; का वाढली इतकी मागणी?
6
पत्नीसोबत मिळून करा 'इतकी' गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹६१६७ चं फिक्स व्याज; जबरदस्त आहे पोस्टाची 'ही' स्कीम
7
"कठीण काळ सुरु आहे, पण हा शेवट नाही..." अभिनेत्याची पोस्ट, म्हणाला, नाम याद रखना!
8
'कर्मचारी कमी नको, जास्त हवेत!' ट्रम्प यांच्या व्हिसा धोरणाविरोधात अमेरिकेतील कंपन्या आक्रमक, कायदेशीर संघर्षाला सुरुवात
9
भारताच्या 'मेक इन इंडिया' धोरणाची चीनला भीती; म्हणतात आमची कॉपी केली! नेमकं प्रकरण काय?
10
त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!
11
टेक सेक्टरमध्ये कर्मचारी कपात, पण Infosys मध्ये 'फ्रेशर्स'ची भरती जोरात; १२ हजार जणांना नोकरी, आताही ८००० वेकन्सी
12
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
13
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
14
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
15
सोने सव्वालाखावर गेले तरी दिवाळीला २० टन सोन्याची विक्री होणार? दागिन्यांची मागणी घटली; पण बार, नाण्याला पसंती
16
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
17
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
18
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
19
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
20
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...

Mahindra Scorpio: महिंद्रा स्कॉर्पियोने हेक्टर, हॅरियर, सफारीला टाकले मागे; बनली इंडियन मार्केटची 'बिग बॉस'...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 15:26 IST

Mahindra Scorpio: महिंद्राने मार्च 2023 मध्ये 8,788 स्कॉर्पियो गाड्या विकल्या.

Mahindra Scorpio:महिंद्राने 2022 मध्ये भारतीय बाजारपेठेत Scorpio N आणि Scorpio Classic लॉन्च केली. या दोन्ही नवीन मॉडेल्सना भारतीय बाजारपेठेत चांगलीच पसंती मिळत आहे. बाजारात या गाड्यांची मागणी एवढी जास्त आहे की, या गाड्यांसाठी प्रतीक्षा कालावधी 20 महिन्यांपर्यंत पोहोचला आहे. नवीन Scorpio twins ने XUV700, Hector, Harrier, Safari आणि Alcazar यासह मिड साइड सेगमेंटमधील SUV ला मागे टाकले आहे.

महिंद्राने मार्च 2023 मध्ये स्कॉर्पिओ एन आणि स्कॉर्पिओ क्लासिकच्या एकूण 8,788 युनिट्सची विक्री केली होती, जी गेल्या वर्षी याच महिन्यात झालेल्या 6,061 युनिट्सपेक्षा जास्त आहे. स्कॉर्पिओने वार्षिक विक्रीत 44.99 टक्के आणि महिन्या-दर-महिना विक्रीत 26.45 टक्के वाढ नोंदवली आहे.

महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकमहिंद्रा XUV700 मार्च 2023 मध्ये 5,107 युनिट्सच्या विक्रीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. याने 15.45 टक्के वार्षिक विक्री वाढ नोंदवली. एमजी मोटर इंडियाने मार्च 2023 मध्ये हेक्टर आणि हेक्टर प्लसच्या 4,105 युनिट्सची विक्री केली. गेल्या वर्षी याच महिन्यात 2,019 युनिट्सची विक्री झाली होती. टाटा मोटर्सने मार्च 2023 मध्ये हॅरियरच्या 2,561 युनिट्स आणि सफारीच्या 1,890 युनिट्सची विक्री केली. Hyundai Alcazar ने गेल्या महिन्यात एकूण 2,519 युनिट्सची विक्री नोंदवली.

Scorpio चे इंजिन Mahindra Scorpio N दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. 2.0-लीटर टर्बो पेट्रोल आणि 2.2-लीटर टर्बो डिझेल. डिझेल इंजिन दोन प्रकारचे ट्यून देते - 132bhp/300Nm आणि 175bhp आणि 370Nm (MT)/400Nm (AT). पेट्रोल इंजिन 203bhp आणि 370Nm (MT) / 380Nm (AT) टॉर्क निर्माण करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे. 

टॅग्स :Mahindraमहिंद्राAutomobileवाहन