शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

Mahindra: आता 6-7 सीटर विसरून जाल, एखाद्या बंगल्या पेक्षा कमी नाही ही 8 सीटर कार! किंमत फक्त 13 लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 14:47 IST

या कारमध्ये आपल्याला लक्झरी कार प्रमाणे स्पेस आणि कंफर्ट मिळेल. या कारची किंमत केवळ 13 लाख रुपयांपासून सुरू होते.

भारतातील दिग्गज कार निर्माता कंपनी असलेल्या महिंद्राकडे (Mahindra) सध्या सर्वाधिक एसयूव्ही कार आहेत. कंपनी महिंद्रा एक्सयूव्ही 300, थार आणि स्कॉर्पिओ सारख्या कारची विक्री करते. मात्र याशिवया कंपनीकडे, एक अशी कारही आहे, जी देसातील सर्वात सुरक्षित MPV आहे. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे, ही कार 7 आणि 8 सीटर्सच्या पर्यायांसह उपलब्ध आहे. या कारमध्ये आपल्याला लक्झरी कार प्रमाणे स्पेस आणि कंफर्ट मिळेल. या कारची किंमत केवळ 13 लाख रुपयांपासून सुरू होते.

ज्या कारसंदर्भात आम्ही बोलत आहोत, त्या कारचे नाव आहे Mahindra Marazzo. मराजो एमपीव्हीची किंमत 13.70 लाख रुपयांपासून सुरू होते. तर हिच्या टॉप मॉडेलची किंमत ₹16.02 लाख रुपयांपर्यंत जाते. ही कार M2, M4 Plus आणि M6 Plus अशा एकूण तीन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. या सर्वच व्हेरिअंटमध्ये 7 आणि 8 सीट लेआऊट उपलब्ध आहे. याशिवाय ही कार 5 वेगवेगळ्या कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

महिंद्राने दावा केला आहे की, या कारच्या सर्व्हिसिंगचा खर्च 58 पैसे प्रति किलोमीटरपेक्षाही कमी असेल. या कारमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने, डुअल फ्रंट एअरबॅग, ABS सह EBD, सर्व व्हील्सना डिस्क ब्रेक, ISOFIX चाइल्ड सीट माउंट, मागील दरवाज्याला चाइल्ड सेफ्टी लॉक, इम्पॅक्ट सेंसिंग ऑटो डोअर लॉक आणि इंजिन इमोबिलायजर सारख्या सुविधा आहेत.

Marazzo MPV ही भारतातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहे. एवढेच नाही, तर कंपनी ही कार 4 स्टार रेटिंगसह लॉन्च करते. हिचे डिझाईन शार्क मास्याप्रमाणे आहे. तसेच हिला शार्क-टेलसारखे टेल लॅम्प देण्यात आले आहे. Mahindra Marazzo ची लांबी 4,585mm, रुंदी 1,866mm आणि ऊंची 1,774mm एवढी आहे. तसेच हिचे व्हीलबेस 2,760mm असून ते 5.25-मिटरच्या टर्निंग रेडिएस सह येते. तसेच Marazzo MPV ही भारतातील सर्वात सुरक्षित कार असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. 

टॅग्स :Mahindraमहिंद्राAutomobileवाहनcarकार