शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महिंद्राच्या नवीन SUV Mahindra Alturas G4 गाडीचे बुकिंग सुरु 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 15:50 IST

SUV Mahindra Alturas G4 गाडी 24 नोव्हेंबरला लाँच होणार आहे. कंपनीने सध्या या गाडीचे बुकिंग सुरु केले आहे. नवीन  SUV ला कंपनीने एक वेगळे Alturas नाव दिले आहे.  

नवी दिल्ली : महिंद्राने आपल्या नवीन  SUV Mahindra Alturas G4 गाडीची घोषणा केली आहे. तेव्हापासून मार्केटमध्ये याच गाडीची चर्चा होत आहे.  SUV Mahindra Alturas G4 गाडी 24 नोव्हेंबरला लाँच होणार आहे. कंपनीने सध्या या गाडीचे बुकिंग सुरु केले आहे. नवीन  SUV ला कंपनीने एक वेगळे Alturas नाव दिले आहे.  Mahindra Alturas G4 दोन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये लाँच होणार आहे. लोअर-स्पेक G2 trim, 2WD आणि G4 4WD model असे दोन व्हेरियंट आहेत.  SUV मध्ये कंपनी 2.2 लीटर डिझेल इंजिन देत आहेत. हे इंजिन 180.5 एचपी पॉवरसोबत 450 न्यूटन मीटर टॉर्क जेनरेट करेल. याशिवाय यामध्ये मॅन्युअल गिअर बॉक्सचा ऑप्शन दिला आहे.  Mahindra Alturas मध्ये मर्सिडीज सारखे सात स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्स दिले आहेत. मॅन्युअल शिफ्टिंगवर चालणार आहेत. महिंद्रा कंपनीने  SUV ला फ्रेश लूक दिला आहे. त्यामुळे नवीन Rexton सारखी दिसते. तसेच, ग्रिलला महिंद्रा फॅमिली लूक दिला आहे. कंपनीने फ्रेम कंस्ट्रक्शनमध्ये काही बदल करण्यात आले असून अपग्रेड केले आहे. दरम्यान, महिंद्राची ही गाडी Alturas Toyota Fortuner आणि Ford Endeavour यासारख्या गाड्यांना टक्कर देणार असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :Mahindraमहिंद्राcarकारAutomobileवाहन