शहरं
Join us  
Trending Stories
1
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
2
BMC Election 2026: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा EXIT POLL
3
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
4
Maharashtra BMC Exit Poll Result 2026 LIVE: पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची सत्ता, अजित पवार विरोधी बाकावर
5
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
6
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
7
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
8
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
9
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
10
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
11
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
12
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
13
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
14
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
15
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
16
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
17
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
18
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
19
Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पहा हा चमत्कार, खेकड्याची चाल!  ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर EV कारने ९० अंशांत चाकं फिरवली अन् थेट बाजूला सरकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 13:01 IST

ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या एका चिनी इलेक्ट्रिक कारचा हा व्हिडिओ आहे.

टेक्नॉलॉजीच्या जगात चीन नेहमीच नवनवीन शोध लावत जगाला चकित करत असतो. बुलेट ट्रेननंतर आता चीनमधील एका इलेक्ट्रिक वाहनाच्या (EV) व्हायरल व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे, ज्यात कार चक्क बाजुला होण्यासाठी खेकड्यासारखी चालताना दिसत आहे.

ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या एका चिनी इलेक्ट्रिक कारचा हा व्हिडिओ आहे. जेव्हा कारला पुढे जाण्यासाठी जागा नसते, तेव्हा ती अचानक तिची चारही चाके ९० अंशांमध्ये बाजूला वळवते आणि हळू हळू सरळ रेषेत बाजूला सरकते. यामुळे क्षणार्धात ती ट्रॅफिक जाममधून बाहेर पडते.

भविष्यातील तंत्रज्ञानया प्रकारच्या तिरक्या हालचालीला 'क्रॅब वॉकिंग' म्हणतात. हा व्हिडिओ पाहून अनेकांना सिनेमातील दृश्य आठवले असले तरी, हे चीनच्या अत्याधुनिक EV तंत्रज्ञानाचे प्रतीक आहे. BYD Yangwang U7 आणि Baojun Yep सारख्या काही भविष्यवेधी चिनी इलेक्ट्रिक कारमध्ये हे फीचर उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे.

पार्किंगची चिंता मिटणारवाहनचालकांना कमी जागेत गाडी पार्क करताना होणारा त्रास या फीचरमुळे पूर्णपणे संपेल, कारण या तंत्रज्ञानामुळे कार ३६० अंशांमध्ये गोल फिरू शकते. हा व्हिडिओ आतापर्यंत १३ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून, युजर्स विचारत आहेत, "असे फीचर आमच्या शहरातील गाड्यांमध्ये कधी येणार?"

English
हिंदी सारांश
Web Title : Crab walk: EV car stuns by moving sideways in traffic!

Web Summary : A Chinese EV's 'crab walking' feature is going viral. The car can turn its wheels 90 degrees, moving sideways to escape traffic jams and park easily. This technology, available in models like BYD Yangwang U7, may soon be common.
टॅग्स :chinaचीन