शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
प्रशांतचा प्रेमसंबंधानंतर लग्नास नकार, 'मी आत्महत्या करेन' असे मेसेज करत संपवलं जीवन! नवीन खुलासा
3
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
4
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
5
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
6
मद्यपी कर्मचाऱ्यांना एसटीत थारा नाही; मद्यपान करून कर्तव्य बजावणाऱ्या ७ जणांवर कारवाईचा बडगा
7
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
8
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
9
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
10
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
11
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
12
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
13
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
14
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
15
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
16
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
17
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
18
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
19
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
20
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण

नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करायचीय? मग, अजून काही दिवस थांबा; लवकरच 'हे' शानदार मॉडेल्स लाँच होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 14:03 IST

lml star electric scooters : देशात नुकत्याच झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये ही स्कूटर प्रदर्शित करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत ऑटो क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. देशात लवकरच काही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार आहे. त्यामुळे तुम्ही अजून काही दिवस थांबलात तर तुम्हाला आणखी अॅडव्हॉन्स फीचर्ससह स्कूटर खरेदी करता येईल.     एलएमएल स्टारदुचाकी उत्पादक कंपनी लवकरच आपली इलेक्ट्रिक स्कूटर LML Star लाँच करू शकते. देशात नुकत्याच झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये ही स्कूटर प्रदर्शित करण्यात आली आहे. या स्कूटरची पॉवर रेंज एका चार्जमध्ये 100 पर्यंत असेल आणि याची प्रारंभिक किंमत सुमारे एक लाख रुपये ठेवली जाऊ शकते.

टीव्हीएस क्रेऑनटेस्ट दरम्यान TVS ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर अनेक वेळा दिसली आहे. कंपनी लवकरच याला बाजारात आणू शकते. याची प्रारंभिक किंमत 1 लाख रुपयांच्यावर ठेवली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, ही स्कूटर अनावरण केलेल्या क्रेऑन इलेक्ट्रिक स्कूटरवर आधारित असू शकते.

यामाहा निओ इलेक्ट्रिक स्कूटरयामाहा आपल्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरसह या सेगमेंटमध्ये पाऊल ठेवणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी याला दुसऱ्या सहामाहीत सादर करू शकते. या स्कूटरचा टॉप स्पीड 40 किमी/तास असू शकते. ही स्कूटर एका चार्जवर 60 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम असेल. याची किंमत सुमारे 90,000 रुपये ठेवली जाऊ शकते.

हिरो इलेक्ट्रिक AE-29Hero लवकरच बाजारात 729Ah बॅटरी पॅक असलेली इलेक्ट्रिक स्कूटर देखील लॉन्च करू शकते. याची रेंज एका चार्जवर 80 किलोमीटरपर्यंत असेल आणि याचा टॉप स्पीड 55 किमी/ताशी असेल. तसेच याची प्रारंभिक किंमत सुमारे 88,000 रुपये ठेवली जाऊ शकते.

बीएमडब्ल्यू CE-04बीएमडब्ल्यूने (BMW) ही इलेक्ट्रिक स्कूटर एका कार्यक्रमाच्या वेळी सादर केली आहे. ही स्कूटर भारतीय बाजारपेठेला लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. ही स्कूटर वर्षाच्या अखेरीस बाजारात पाहायला मिळेल. 85kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकसह सुसज्ज ही स्कूटर 130 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम असेल.

टॅग्स :Automobileवाहनelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेड