शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'या' आहेत शानदार फॅमिली बाईक्स, ऑन-रोड किंमत 1 लाख 10 हजार रुपयांपेक्षा कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 15:33 IST

आम्ही तुम्हाला अशा बाईक्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत ऑन रोड जवळपास 1 लाख 10 हजार रुपये आहे.

नवी दिल्ली : जर तुम्ही दैनंदिन वापरासाठी बाईक विकत घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 1 लाख किंवा 1 लाख 10 हजार रुपयांपर्यंत असेल, तर आम्ही तुम्हाला अशा बाईक्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत ऑन रोड जवळपास 1 लाख 10 हजार रुपये आहे.

Hero Super Splendor XtecHero Super Splendor Xtec नुकतेच भारतीय बाजारात 83,437 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे. कंपनीने या बाईकमध्ये अतिरिक्त हायटेक फीचर्स जोडले आहेत. जर तुमचे बजेट 1 लाखांच्या आत असेल तर तुम्ही ही बाईक पर्याय म्हणून निवडू शकता.

Bajaj Pulsar 125बजाज पल्सर 125 ची सुरुवातीची किंमत जवळपास 82,712 हजार रुपये दिल्लीत (एक्स-शोरूम)  आहे. पल्सर 125 च्या पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 124.4cc सिंगल-सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे, जे 8,500rpm वर 11.64bhp ची कमाल पॉवर आणि 6,500rpm वर 10.80Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच, ते ट्रान्समिशनच्या पाच-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

Suzuki Gixxer/SFSuzuki Gixxer आणि Suzuki Gixxer SF या 1 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या बाईक्सच्या यादीत खूप लोकप्रिय बाईक्स आहेत. या बाईक्समध्ये बसवलेले इंजिन 14.8hp आणि 14Nm टॉर्क जनरेट करते. Suzuki Gixxer किंमत 92,807 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

TVS Raiderभारतीय दुचाकी उत्पादक TVS ची ही बाइक गेल्या वर्षी बाजारात दाखल झाली होती. कंपनीने तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून बाईकची डिझाईन केली आहे. TVS कंपनी भारतीय बाजारात या बाइकला एक्स-शोरूममध्ये 99,990 रुपयांना विकते. ही किंमत अलीकडेच लाँच झालेल्या TFT स्क्रीन आणि 'SmartXonnect' टेक्नॉलॉजी असलेल्या TVS Raider ची आहे.

टीप: वर नमूद केलेल्या बाईक्सच्या किमती बदलू शकतात. अचूक किंमत जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळच्या डीलरशीपशी संपर्क साधा.

टॅग्स :bikeबाईकAutomobileवाहन