शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
2
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
3
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
4
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
5
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
6
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
7
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
8
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
9
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
10
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
11
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
12
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
13
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
14
पुतिन यांचे विमान भारतीय हवाई हद्दीत; रशियाची लढाऊ विमाने माघारी फिरली...
15
AUS vs ENG Ashes Test : एकाच वेळी दोघे कॅचसाठी झेपावले; धडक झाली, पण कॅरीनं चेंडू पकडला अन्...
16
170 अब्ज डॉलर्सचे व्हॅल्युएशन, 38000 कोटी उभारण्याची तयारी; कधी येणार Jio IPO?
17
डॉ. गौरी पालवे-गर्जे मृत्यू प्रकरण: आई-वडील CM फडणवीसांना भेटले; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
18
आता घ्यायची तर १०० टक्के इथेनॉलवर चालणारीच कार घ्या...; गडकरी बसले, म्हणाले '२५ रुपये लीटर...'
19
मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा पुन्हा संसदेत, मविआ खासदारांचे प्रश्न; नितीन गडकरी म्हणाले...
20
“१७५ जागा आल्या, तर भाजपाने बेईमानी करून निवडणुका जिंकल्या हे सिद्ध होईल”; कुणी केला दावा?
Daily Top 2Weekly Top 5

KL Rahul नं खरेदी केलं चालतं-फिरतं हॉटेल! 'ही' लक्झरी इलेक्ट्रिक कार देते ढासू रेंज, जाणून घ्या फीचर अन् किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 14:22 IST

ही कार सिंगल चार्जवर ५४८ किलोमीटरची जबरदस्त रेंज देते. हिच्या पॉवरचा विचार करता, हिचे पॉवर आउटपुट २४५ PS तर टॉर्क ३५० Nm आहे...

मुंबई: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर के.एल. राहुलने नुकतीच एमजी एम९ इलेक्ट्रिक एमपीव्ही (MG M9 Electric MPV) खरेदी केली आहे. हे मॉडेल घेणारा तो पहिला भारतीय क्रिकेटर ठरला आहे. ही कार म्हणजे केवळ एक वाहन नसून, चालतं-फिरतं हॉटेलच आहे.

किंमत आणि परफॉर्मन्स -एमजी एम९ इलेक्ट्रिक एमपीव्ही ही भारतात केवळ एकाच, 'प्रेसिडेन्शिअल लिमो' या टॉप व्हेरियंटमध्ये लाँच झाली आहे. हिची एक्स-शोरूम किंमत ₹६९.९० लाख एवढी आहे. ही कार ९० kWh बॅटरी पॅकसह येते, जी सिंगल चार्जवर ५४८ किलोमीटरची जबरदस्त रेंज देते. हिच्या पॉवरचा विचार करता, हिचे पॉवर आउटपुट २४५ PS तर टॉर्क ३५० Nm आहे. यात V2V आणि V2L (दुसऱ्या गाड्या किंवा उपकरणे चार्ज करण्याचे) तंत्रज्ञानही आहे.

आलिशान इंटीरिअर -एमजी एम९ चे केबिन एवढे प्रिमियम आहे की, कुणीही हिला, 'चालते फिरते हॉटेल' म्हणेल. हिचे केबीन कॉग्नॅक आणि ब्लॅक ड्युअल टोन थीममध्ये तयार करण्यात आले आहे. यात ब्रश्ड ॲल्युमिनियम आणि वुड फिनिशचा वापर आहे. यात १६-व्या इलेक्ट्रिक ॲडजस्टमेंटसह 'कॅप्टन सीट्स' दिल्या आहेत, ज्यात हीटिंग, व्हेंटिलेशन आणि मसाज सुविधा उपलब्ध आहे.

कारमध्ये १२-स्पीकर जेबीएल साउंड सिस्टीम -या कारमध्ये १२-स्पीकर जेबीएल साउंड सिस्टीम, १२.२३-इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, ३६०° कॅमेरा, लेव्हल-२ ADAS आणि मागील प्रवाशांसाठी डिस्प्लेसारखे फीचर्स आहेत, जे या कारला '५-स्टार हॉटेलचा प्रायव्हेट लाऊंज' असा अनुभव देतात. यामुळेच ही कार आता सेलिब्रिटींची नवी पसंती बनत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : KL Rahul buys a moving hotel: MG M9 Electric MPV!

Web Summary : KL Rahul is the first Indian cricketer to buy the MG M9 Electric MPV, a luxurious car with a 548km range. It features premium interiors, captain seats with massage, and a JBL sound system, making it a '5-star hotel on wheels'.
टॅग्स :K. L. Rahulलोकेश राहुलcarकारMG Motersएमजी मोटर्सElectric Carइलेक्ट्रिक कार