शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

फक्त १० रुपयांची टूथपेस्ट तुमची कार, बाईक करणार चकचकीत...; पहा कशी ती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 11:41 IST

Bike care Tips: दर आठवड्याला महागडी पॉलिश करत बसायची गरज नाही. यासाठी २०० ते ५०० रुपयांचा खर्च येतो. हा खर्च अवघा १० रुपये आला तर, विचार करा किती पैसे दोन ते पाच लीटर पेट्रोलचे पैसे वाचतील आणि त्यात तुमचा आठवडा जाईल

जर तुम्हाला तुमची बाईक इतरांपेक्षा चकचकीत करायची, चमकवायची असेल तर दर आठवड्याला महागडी पॉलिश करत बसायची गरज नाही. यासाठी २०० ते ५०० रुपयांचा खर्च येतो. हा खर्च अवघा १० रुपये आला तर, विचार करा किती पैसे दोन ते पाच लीटर पेट्रोलचे पैसे वाचतील आणि त्यात तुमचा आठवडा जाईल, नाही का....

या १० रुपयांच्या पॉलिशसाठी तुम्हाला कुठे सर्व्हिस सेंटरला जायची गरज नाही. तुम्ही घरच्या घरीच हे करू शकता. १० रुपयांची टुथपेस्टची ट्यूब तुमचे काम करणार आहे. टुथपेस्टमध्ये हलके घर्षणकरणारे गुण असतात. टुथपेस्ट ही इतर औषधांच्या क्रीमपमाणे खूपच पातळ नसते, तर त्यात लहान लहान कण असतात. जे बाईकच्या पृष्ठभागावर असलेली घाण, स्क्रॅच आणि ऑक्सिडेशन हटविण्यासाठी मदत करणारे ठरतात. 

ते कसे वापरावे ते पाहुया....

  • यासाठी तुम्हाला पांढरी टुथपेस्ट, मुलायम कपडा आणि पाणी लागणार आहे. आधी बाईकची स्वच्छता करून घ्या. 
  • छोडी टुथपेस्ट घ्या आणि हलक्या हाताने स्क्रॅच किंवा मॅटसारखे दिसणाऱ्या भागावर लावा. 
  • मायक्रोफायबरच्या कापडाने तो भाग गोल गोल आकारात चोळा. असे केल्याने डाग, हलके स्क्रॅच हटविण्यास मदत होईल. 
  • यानंतर स्वच्छ ओल्या फडक्याने पुसून घ्या. यानंतर सुक्या कापडाने पुसून चमकवा. 
टॅग्स :Automobileवाहन