शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

अखेर तारीख ठरली; पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Jawa Yezdi ची नवीन दमदार बाईक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 18:44 IST

Jawa Yezdi Bikes : अनेक दिवसांपासून या बाईकची चर्चा सुरू आहे.

Jawa Yezdi Bikes : लोकप्रिय टू-व्हिलर कंपनी Jawa Yezdi भारतीय बाजारपेठेत लवकरच आपली नवीन बाईक लॉन्च करणार आहे. कंपनीने बाईकचे नाव सांगितले नाही, पण ही बाईक Java 42 असल्याची दाट शक्यता आहे. कंपनीने लॉन्चिंगची तारीखही सांगितली आहे. 3 सप्टेंबर 2024 रोजी ही बाईक लॉन्च केली जाईल. कंपनीने अद्याप बाईकचे फीचर्स सांगितले नाही, परंतु काही लीक समोर आले आहेत. 

कंपनीने टीझर रिलीज केलाकंपनीकडून एक टीझर जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये ॲनिमेटेड व्हिडिओमध्ये बाइकची झलक दाखवण्यात आली आहे. ही नवीन बाईक रोडस्टरसारखी दिसते. बाईकचे डिझाईन पूर्णपणे नवीन आहे. बाईक नेमकी कशी असेल, हे 3 सप्टेंबरलाच पाहायला मिळेल. ही नवीन बाईक Jawa 42 असण्याची दाट शक्यता आहे.

टीझरनुसार बाईकला नवीन इंधन टाकी मिळेल, ज्यामध्ये इंधन भरण्याची कॅप इतर बाइकच्या तुलनेत थोडी वेगळी असू शकते. याशिवाय, हेडलाइट्सच्या आजूबाजूला नवीन शैलीतील काउलिंग दिसत आहे.

पॉवरट्रेन काय असेल?पॉवरट्रेनबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, परंतु असे मानले जाते की, या बाइकमध्ये 334 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन मिळू शकते, जे जास्तीत जास्त 22.26 बीएचपी पॉवर आणि 28.1 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करेल. दरम्यान, बाईकची किंमत किती असेल, हे लॉन्चिंगच्या दिवशीच समोर येईल.

 

टॅग्स :bikeबाईकjavaजावाAutomobileवाहन