शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा मनं जिंकण्यासाठी नव्या अवतारात लॉन्च होणार ही पॉप्युलर कार, समोर आली नवी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 20:57 IST

2022 ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्टमध्ये अनेक मोठे बदल बघायला मिळण्याची शक्यता आहे.

Hyundai India ने नुकतीच क्रेटा नाईट एडिशन लॉन्च केली आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 13.35 लाख रुपये एवढी आहे. यानंतर कंपनी आता नवी ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्ट आणि व्हेन्यू एन-लाईन लॉन्च करण्याची शक्यता आहे. या दोन्ही गाड्या सध्या टेस्टिंगच्या अखेरच्या टप्प्यात आहेत. या गाड्यांच्या टेस्टिंग दरम्यानचे स्पाय फोटोज आणि व्हिडिओ यापूर्वी अनेक वेळा समोर आले आहेत. हे पाहता, 2022 ह्युंदाई व्हेन्यू फेसलिफ्टमध्ये अनेक मोठे बदल बघायला मिळण्याची शक्यता आहे.

नवे हेडलॅम्प आणि अपडेटेड बम्पर -या कारच्या समोरील बाजूस काही खास बदल दिसू शकतात. नव्या व्हेन्यूमध्ये नव्या जनरेशनची टक्सन एसयूव्हीसारखी पॅरामेट्रिक ज्वेल थीम असलेली ग्रिल आणि एलईडी डीआरएल दिसेल. याशिवाय, या कारला नवे डिझाईन केलेले हेडलॅम्प आणि अपडेटेड बम्परही असतील. याच बरोबर अलॉय व्हील्सचा नवा सेट आणि अपडेटेड टी-शेप्ड रॅपराउंड एलईडी टेललॅप्सदिले जातील.

हे फीचर्स देखील असणार -नव्या 2022 Hyundai Venue फेसलिफ्टचे नवी टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम आणखी विशेष स्वरुपात येण्याची शक्यता आहे. फ्लॅट बॉटम लेदर रॅप्ड स्टीअरिंग व्हील, नवे ब्ल्यूलिंक कनेक्टेड कार टेक, वायरलेस चार्जर, 6-स्पीकर ऑडियो सिस्टिम आणि नवे अपहोल्स्ट्री सारखे फीचर्सदेखील बघायला मिळू शकतात.

टॅग्स :Hyundaiह्युंदाईAutomobileवाहन