शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

Hyundai Venue Executive: ह्युंदाईने बाजारात आणली नवीन SUV, किंमत 10 लाखांपेक्षा कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 19:53 IST

Hyundai Venue Executive: व्हेन्यूच्या नवीन मॉडेलमध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आली आहेत.

नवी दिल्ली : ह्युंदाईने (Hyundai) भारतीय बाजारपेठेत व्हेन्यूचे नवीन मॉडेल लाँच केले आहे. या नवीन मॉडेलचे नाव व्हेन्यू एक्झिक्युटिव्ह (Venue Executive) असून किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. लेटेस्ट एसयूव्ही फक्त 1.0 लिटर टर्बो-पेट्रोल इंजिनच्या पॉवरसह मिळणार आहे. यामध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. 

ह्युंदाई व्हेन्यू एक्झिक्युटिव्ह व्हेरिएंटची (Hyundai Venue Executive variant) एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपये आहे. त्याच इंजिनसह येणाऱ्या व्हेन्यू एस (ओ) व्हेरिएंटच्या तुलनेत एक्झिक्युटिव्ह व्हेरिएंट 1.75 लाख रुपयांनी स्वस्त आहे. व्हेन्यू एक्झिक्युटिव्हच्या आगमनानंतर, लोकांना टर्बो-पेट्रोल इंजिनसह सुसज्ज एसयूव्ही खरेदी करणे सोपे होईल. यात 16-इंच ड्युअल स्टाइल व्हील, फ्रंट ग्रिलवर गडद क्रोम आणि टेलगेटवर 'एक्झिक्युटिव्ह' बॅज दिसून येईल. याशिवाय, एसयूव्हीमध्ये रुफ रेल आहे, ज्यामुळे ती वेगळी आणि शानदार दिसते.

फीचर्सव्हेन्यूच्या नवीन मॉडेलमध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आली आहेत. यामध्ये टू-स्टेप रिक्लाइनिंग आणि 60:40 स्प्लिट-फोल्डिंग रीअर सीट्स, 8.0-इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रूझ कंट्रोल यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. मात्र, एस (ओ) व्हेरिएंटमध्ये मिळणारा रिअर कॅमेरा, एलईडी लाइट्स आणि डीआरएल, ओआरवीएम-माउंटेड इंडिकेटर्स, हाइट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, सनरूफ आणि एक रिअर पार्सल ट्रे सारखी फीचर्स व्हेन्यू एक्झिक्युटिव्हमध्ये मिळणार नाहीत.

कोणत्या कारला देऊ शकते टक्कर?व्हेन्यू एक्झिक्युटिव्ह आणि एस (ओ) टर्बो व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख ते 11.86 लाख रुपये आहे. या किंमतीसह व्हेन्यू मॉडेल रेनॉल्ट किगर टर्बो (Renault Kiger Turbo) आणि निसान मॅग्नाइट टर्बो (Nissan Magnite Turbo) कारला टक्कर देऊ शकते.  Renault Kiger Turbo ची एक्स-शोरूम किंमत 9.30 लाख ते 11.23 लाखांच्या दरम्यान आहे. तर issan Magnite Turbo ची एक्स-शोरूम किंमत 8.25  लाख ते 11.27 लाखांपर्यंत आहे. 

टॅग्स :Hyundaiह्युंदाईcarकारAutomobileवाहन