शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 12:56 IST

Hyundai Upcoming Cars: ह्युंदाई लवकरच भारतीय बाजारात 26 नवीन कार लॉन्च करणार आहे.

Hyundai Upcoming Cars: साउथ कोरियन कार कंपनी Hyundai ने भारतीय बाजारपेठेसाठी मोठी योजना आखली आहे. भविष्यातील योजना जाहीर करताना, कंपनीने म्हटले की, ती आर्थिक वर्ष 30 पर्यंत कंपनी भारतीय बाजारात 26 नवीन कार मॉडेल्स लॉन्च करणार आहे. यामध्ये 20 (ICE) पेट्रोल-डिझेल वाहने आणि 6 इलेक्ट्रिक वाहने (EV) असतील.

एसयूव्हींना प्रचंड मागणी:कंपनीने म्हटले की, भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक तीन ह्युंदाई वाहनांपैकी दोन स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल्स (एसयूव्ही) आहेत. अशा परिस्थितीत, भविष्यात ह्युंदाईचे लक्ष एसयूव्ही कारवर असेल असे मानले जाते. ह्युंदाई मोटर इंडियाचे म्हणणे आहे की, कंपनीने आर्थिक वर्ष 2025 मध्ये देशांतर्गत बाजारात एकूण 5,98,666 कार विकल्या आहेत. ज्यामध्ये एसयूव्ही वाहनांचा वाटा 68.52% (4,10,200 युनिट्स) होता.

विशेष म्हणजे, 26 पेट्रोल-डिझेल आणि इलेक्ट्रिक मॉडेल्स व्यतिरिक्त, ह्युंदाई भारतात हायब्रिड वाहने देखील सादर करणार आहे. सध्या ह्युंदाईच्या भारतीय पोर्टफोलिओमध्ये ग्रँड आय10 निओस, आय20, आय20 एन लाईन, ऑरा, व्हेर्ना, एक्सटर, व्हेन्यू, व्हेन्यू एन लाईन, क्रेटा, क्रेटा एन लाईन, अल्काझर, टक्सन, क्रेटा इलेक्ट्रिक आणि आयोनिक 5 (ईव्ही) सारखे मॉडेल आहेत.

कंपनीने काय म्हटले?ह्युंदाई मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अन्सू किम म्हणाले, ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे आम्हाला विश्वास आहे की, एसयूव्ही पॅसेंजर व्हेईकल (पीव्ही) सेगमेंट बाजारपेठेत वर्चस्व गाजवत राहील. भविष्यात आम्ही आमचा एसयूव्ही शेअर वाढवण्यावर, तसेच तो अधिक प्रीमियम बनवण्यावर लक्ष केंद्रित करू. येत्या काळात आपण पेट्रोल आणि डिझेल व्यतिरिक्त इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढवू.

ह्युंदाईला मारुतीचे आव्हानमारुती सुझुकीनंतर ह्युंदाई ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. गेल्या काही महिन्यांत टाटा मोटर्स आणि महिंद्रा यांच्यातील स्पर्धेमुळे कंपनीला फटका बसत आहे. यामुळेच ह्युंदाई भारतीय बाजारपेठेत आपले स्थान मजबूत करण्यासाठी नवीन मॉडेल्स लॉन्च करण्याची तयारी करत आहे. 

टॅग्स :Hyundaiह्युंदाईAutomobileवाहनcarकार