शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Hyundai Stargazer: Hyundai लॉन्च करणार सर्वात स्वस्त 7-सीटर कार, Ertiga आणि Carens सोबत टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 19:56 IST

Hyundai Stargazer:MPV सेगमेंटवर वर्चस्व गाजवण्यासाठी Hyundai India स्वस्त 7-सीटर कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

Hyundai Stargazer: 7-सीटर MPV सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी एर्टिगाचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. परवडणाऱ्या किंमती एर्टिगा(Ertiga ) ही एकमेव MPV आहे. पण आता वातावरण बदलले आहे. अलीकडे Kia India ने भारतात परवडणारी 7-सीटर कार्नेस (Carens) MPV लाँच केली. पण, आता Kia नंतर Hyundai देखील भारतीय बाजारपेठेत Stargazer नावाची एक नवीन 7-सीटर MPV आणण्याचा विचार करत आहे. टेस्टींगदरम्यान अनेकदा या कारचे फोटो समोर आले आहेत.

Hyundai ने सध्या या MPV बद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. MPV सेगमेंटमध्ये, Hyundai Stargazer ची थेट स्पर्धा Maruti Suzuki Ertiga आणि Kia Carence शी असेल. Kia Carens प्रमाणेच Hyundai Stargazer ला खास MPV शैली आणि डिझाइन देण्यात आले आहे. 

MPV ची वैशिष्ट्ये कशी असतीलHyundai Stargazer च्या वैशिष्ट्यांमध्ये स्प्लिट हेडलॅम्प, LED DRLs आणि टेपरिंग प्रोफाइल असेल. एमपीव्हीच्या मागील बाजूस त्रिकोणी आकाराचे टेललॅम्प देण्यात आले आहेत. याशिवाय, ही 7-सीटर कार 1.5-लीटर पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह लॉन्च होऊ शकते. दरम्यान, कंपनीकडून याबाबत कुठलीच माहिती देण्यात आली नाही. पण, याची किंमत एर्टिगा आणि कार्नेसपेक्षा कमी असण्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Hyundaiह्युंदाईAutomobileवाहन