शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आता टाटाचं काय खरं नाय! दुसऱ्या नंबरसाठी लढा, ह्युंदाईने आणली सहा लाखांत एक्सटर, CNG ही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 16:59 IST

Hyundai Exter Price Variants: या छोट्या एसयुव्हीमुळे टाटाच्या पंचला थेट टक्कर मिळणार आहेच परंतू, मारुतीच्या फ्राँक्सला, निस्सान मॅग्नाईट आणि रेनॉ कायगरसारख्या गाड्यांना देखील टक्कर देणार आहे.

ह्युंदाईने खरोखरच टाटाने दुसरा नंबर पटकावलेले मनावर घेतलेले आहे. मारुतीला काही या कंपन्या मागे टाकू शकत नाहीएत. परंतू, पहिला नाही निदान दुसऱ्यासाठीतरी लढू अशी भावना आता या कंपन्यांमध्ये येऊ लागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून टाटा आणि ह्युंदाईमध्ये दुसऱ्या क्रमांकाची स्पर्धा रंगली आहे. आता त्यात टिकून राहण्यासाठी ह्युंदाईने आपली छोटी एसयुव्ही एक्सटर लाँच केली आहे. 

या छोट्या एसयुव्हीमुळे टाटाच्या पंचला थेट टक्कर मिळणार आहेच परंतू, मारुतीच्या फ्राँक्सला, निस्सान मॅग्नाईट आणि रेनॉ कायगरसारख्या गाड्यांना देखील टक्कर देणार आहे. कंफर्ट, स्टाइल, स्पोर्टीनेस, मायलेज, सेगमेट फर्स्ट वॉयस इनेबल्ड इलेक्ट्रिक सनरूफ आणि ड्युअल डॅशकॅम सारखी फिचर्स यामध्ये देण्यात आली आहेत. ह्युंदाई एक्सटरची एक्सशोरुम किंमत 5.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. 

महत्वाचे म्हणजे या एसयुव्हीला पेट्रोलसह सीएनजी पर्यायातही लाँच करण्यात आली आहे. ही किंमत ह्युंदाईची इंट्रॉडक्टरी किंमत आहे. EX, S, SX, SX(O) असे चार ट्रिम आणि त्यात विविध व्हेरिअंट आहेत. 1.2 लीटर पेट्रोल इंजिन आणि मॅन्युअल ट्रान्समिशनची किंमत 5,99,900 रुपये आणि एस व्हेरिअंटची किंमत 7,26,990 रुपये, एसएक्सची 7,99,990 रुपये, एक्सएस ऑप्शनलची किंमत 8,63,990 व एसएक्स ऑप्शनल कनेक्टची किंमत 9,31,990 रुपये  आहे. 

तर स्मार्ट अॅटोमॅटीक व्हेरिअंटची किंमत 7,96,980 रुपये आहे. सीएनजी व्हेरिअंटची सुरुवातीची किंमत 8,23,990 रुपये आहे. Hyundai Exter 1.2L 4 सिलेंडर कप्पा पेट्रोल इंजिन 19.4 kmpl पर्यंत मायलेज देते. तर, 1.2L 4 सिलेंडर द्वि-इंधन कप्पा पेट्रोल CNG प्रकार 27.1 किमी/किलो मायलेज देते. एक्स्टरचा ग्राउंड क्लीयरन्स 180 मिमी आणि बूट स्पेस 319 लीटर आहे. सीएनजी 

टॅग्स :Hyundaiह्युंदाई