शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Hydrogen Car: हायड्रोजन कार, 1 किलोला 400 किमीचे मायलेज देणार; गडकरींनी सांगितली किलोची किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 17:36 IST

Hydrogen car in india: 'येत्या दीड ते दोन वर्षांत भारतातील नागरिकांना हायड्रोजन कार वापरता येणार.'

Hydrogen Car Nitin Gadkari: भारतात लवकरच हायड्रोजन इंधनावर चालणारी गाड्या धावताना दिसणार आहेत. भारत सरकार सतत इलेक्ट्रिक आणि बायो-इंधन वाहनांवर भर देत आहे. पण, भारतात सामान्यांना बायो इंधनावर चालणाऱ्या गाड्या कधीपासून वापरता येतील, याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठी माहिती दिली. 

भारत लवकरच इंधन निर्यात करेलमंगळवारी आयोजित एका अवॉर्ड्स शोमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी वाढते प्रदूषण आणि याला आळा घालण्यावरही भाष्य केले. गडकरी म्हणाले की, 'भारतात हायड्रोजन कारमध्ये वापरण्यासाठी बायो इंधन तयार केले जात आहे. यासाठी कचऱ्याचा वापर होतोय. आता आपल्याला इंधन आयात करण्यची गरज नाही. भविष्यात भारत बायो इंधन निर्यात करेल.' 

1 किलो हायड्रोजनमध्ये 400 किमी गडकरी पुढे म्हणाले की, 'पाण्यावर गाडी चालू शकते, यावर एकेकाळी माझ्या पत्नीचाही माझ्यावर विश्वास नव्हता. पण, आता हे शक्य झाले आहे. आता लवकरच बायो इंधनावर गाड्या चालतील. येत्या दीड ते दोन वर्षांत भारतात लोक हायड्रोजन कार चालवू शकतील. प्रतिकिलो हायड्रोजन 80 रुपयात मिळावा यासाठी माझा प्रयत्न आहे. 1 किलो हायड्रोजनमध्ये 400 किमी धावू शकते,' विशेष म्हणजे, या पुरस्कार सोहळ्यात नितीन गडकरी भारतातील पहिल्या हायड्रोजन कारमधून आले.

भारतात हायड्रोजन कारचे उत्पादनआता हायड्रोजन कारचे भारतात होणार आहे, त्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. सध्या हायड्रोजन तीन प्रकारे बनवले जात आहे. काळा हायड्रोजन जो कोळशापासून बनवला जातो. तपकिरी हायड्रोजन जो पेट्रोलियम पदार्थातून बनवला जातो. तिसरा प्रकार ग्रीन हायड्रोजन आहे. हा हायड्रोजन कचरा, सांडपाणी किंवा पाण्यापासून बनवता येतो. सध्या भारतात इलेक्ट्रीक वाहनांचा खप एवढा वाढला आहे की, अनेक वाहने एक ते दीड वर्षांच्या वेटिंगवर आहेत. लवकरच भारत वाहनांच्या प्रदूषणापासून मुक्त होईल अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAutomobileवाहन