शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मारुतीच्या या दोन कारवर अक्षरशः तुटून पडले ग्राहक, 1 लाखहून अधिक लोकांनी केली बुकिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 10:40 IST

कंपनीने 'या' दोन्ही एसयूव्ही लॉन्च केल्यानंतर काही दिवसांतच त्यांना 1 लाखहून अधिक बुकिंग मिळाल्या आहेत.

भारतात एसयूव्हीची वाढती मागणी लक्षात घेत मारुती सुझुकीनेही कंबर कसली आहे. सर्वप्रथम कंपनीने आपली सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही ब्रेझा (Maruti Brezza) नव्या रुपात लॉन्च केली. यानंतर, कंपनीने क्रेटा-सेल्टॉसला टक्कर देण्यासाठी मारुती ग्रँड विटाराही (Maruti Grand Vitara) लॉन्च केली. सध्या कंपनीच्या या दोन्ही गाड्यांना ग्राहकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, कंपनीने या दोन्ही एसयूव्ही लॉन्च केल्यानंतर काही दिवसांतच त्यांना 1 लाखहून अधिक बुकिंग मिळाल्या आहेत. यांपैकी 75 हजार बुकिंग एकट्या नव्या ब्रेझाची झाली आहे. तर ग्रँड विटाराची बुंकिंगदेखील 26 हजारच्या पुढे गेली आहे.

ईटी ऑटोसोबत बोलताना मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव म्हणाले, की कंपनीला आपल्या दोन्ही नव्या एसयूव्हीसाठी जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. मारुती ग्रँड विटाराची अर्ध्याहून अधिक प्री-बुकिंग हायब्रिड टेक व्हेरिअंटसाठी आहे.

नव्या ब्रेझाची सुरुवातीची किंमत 7.99 लाख रुपये एवढी आहे. तर हिच्या टॉप व्हेरिअंटची किंमत 13.80 लाख रुपयांपर्यंत जाते. ही कार एकूण 7 व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. यात 1.5 लीटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. 

मारुती ग्रँड विटारा सुझुकीच्या ग्लोबल-सी प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. या मिड साईज एसयूव्हीमध्ये स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजीसह  1.5 लीटर K15C डुअलजेट पेट्रोल इंजिन आणि इंटेलिजेंट हायब्रिड टेक्नॉलॉजीसह 1.5 लीटर TNGA पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. यात मॅन्यूअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्यायही उपलब्ध आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीcarकारAutomobileवाहन