शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कार किती सुरक्षित? Bharat NCAP वाहनांवर क्यूआर कोड चिकटवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 17:20 IST

ज्या कंपन्यांनी त्यांची कार भारत एनकॅपकडे पाठविली आहे व ज्यांची टेस्ट झाली आहे त्या कंपन्यांना भारत एनकॅप हे क्यूआर कोड पाठविणार आहे.

भारतीयांसाठी सुरक्षित वाहने कोणती हे सांगण्यासाठी क्रॅश टेस्ट करणाऱ्या भारत एनकॅपची सुरुवात झाली आहे. काही गाड्यांची क्रॅश टेस्टही झाली आहे. या गाड्यांना किती सेफ्टी रेटिंग आहे हे ग्राहकांना समजण्यासाठी Bharat NCAP ने क्यू आर कोड स्टीकर जारी केला आहे. या गाड्यांवर यापुढे हा क्यू आर कोड असणार आहे. तो स्कॅन केला की त्या गाडीची सेफ्टी रेटिंग येणार आहे. 

ज्या कंपन्यांनी त्यांची कार भारत एनकॅपकडे पाठविली आहे व ज्यांची टेस्ट झाली आहे त्या कंपन्यांना भारत एनकॅप हे क्यूआर कोड पाठविणार आहे. यामध्ये वाहन निर्मात्याचे नाव, वाहन किंवा मॉडेलचे नाव, चाचणीची तारीख आणि प्रौढ आणि लहान मुलांसाठी सुरक्षा स्टार रेटिंगसह संपूर्ण माहिती असणार आहे. 

भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (एनसीएपी) Bharat New Car Assessment Program (Bharat NCAP) मध्ये वाहन उत्पादक या कार्यक्रमांतर्गत ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड (AIS) 197 नुसार स्वेच्छेने त्यांच्या वाहनांची चाचणी घेऊ शकतात. वाहनांना त्यांच्या चाचणी आणि कार्यक्षमतेच्या आधारे प्रौढ प्रवासी (AOP) आणि लहान मुलांसाठी (COP) स्टार रेटिंग दिले जाणार आहे.  

भारत एनकॅप हा एक ग्राहक केंद्रीत मंच असणार आहे. जो ग्राहकांना सुरक्षित कारची निवड करणे, सुरक्षित वाहने बनविण्यासाठी कंपन्यांमध्ये हेल्दी प्रतिस्पर्धा वाढविणे आणइ नवीन नियमांवर वाहने अधिकाधिक सुरक्षित करणे आदी सेवा देण्यास मदत करणार आहे. भारत एनकॅपद्वारे कारची सुरक्षा व्यवस्था ही भारतीय ग्राहकांसाठीच नाही तर भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्राला निर्यातीयोग्य वाहने बनविण्यासही महत्वाची ठरणार आहे. या चाचण्या ग्लोबल एनकॅपच्या नियमांसारख्याच असणार आहेत. 

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा