शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

आता थेट 300KM रेंज असलेली इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात, मिळणार क्रूझ कंट्रोल सारखे जबरदस्त फीचर्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 16:25 IST

या स्कूटरमध्ये अनेक बदल केले असून. आता ही  स्कूटर तब्बल 300 किमीची रेंज देत आहे...

चीनमधील इलेक्ट्रिक व्हेइकल ब्रँड हॉर्विनने (horwin) अपल्या SK3 इलेक्ट्रिक स्कूटरची 2022 अॅडिशन लॉन्च केली आहे. ही स्कूटर तब्बल 300 किलोमीटर एवढी जबरदस्त रेंज देते. SK3 चे यापूर्वीचे मॉडेल गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आले होते. ते मॉडेल केवळ 80 किमीचीच रेंज देत होते.

हॉर्विनने या स्कूटरमध्ये अनेक बदल केले असून. आता ही  स्कूटर तब्बल 300 किमीची रेंज देत आहे. ही रेंज दोन बॅटरीजचा एकसाथ वापर करून मिळविली जाऊ शकते. सिंगल बॅटरीवर ही स्कूटर 160 किमीपर्यंतची रेंज देते. ही रेंजदेखील, सध्या भारतात उपलब्ध असलेल्या अनेक इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सच्या तुलनेत अधिक आहे. असे आहेत फीचर्स -हॉर्विन SK3 ची टॉप स्पीड 90kmph एवढी आहे. हिच्यासाठी 6.3kW क्षमतेची मोटर वापरण्यात आली आहे, जी 6.3kW पॉवर आउटपुट देते. फीचर्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, या  स्कूटरमध्ये फुल टीएफटी डिस्प्ले, ब्ल्युटुथ कनेक्टिव्हिटी, कीलेस पॉवर सिस्टम आणि क्रूझ कंट्रोल देण्यात आले आहे. चीन शिवाय, हॉर्विन युरोपातही SK3 इलेक्ट्रिक  स्कूटर विकते. मात्र, ही  स्कूटर सध्या भारतात येण्याची शक्यता कमी आहे.  

टॅग्स :Automobileवाहनchinaचीनbusinessव्यवसाय