शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 14:17 IST

होन्डाने आपली पहिली इलेक्ट्रिक नेकेड मोटरसायकल डब्लूएन ७ युरोपियन बाजारात लॉन्च केली.

होन्डाने आपली पहिली इलेक्ट्रिक नेकेड मोटरसायकल डब्लूएन ७ युरोपियन बाजारात आणून इलेक्ट्रिक मोटरसायकल क्षेत्रात प्रवेश केला. कंपनीच्या २०४० पर्यंत कार्बन-न्यूट्रल होण्याच्या धोरणाचा हा एक भाग आहे. मिलानमधील EICMA २०२४ मध्ये सादर झालेली डब्लूएन ७ मोटरसायकल होन्डाच्या "फन" कॅटेगरीमधील पहिली फिक्स्ड-बॅटरी इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे, जी कामगिरी आणि टिकाऊपणा यांचा समतोल राखण्यासाठी डिझाइन केली आहे.

होन्डा इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या सेगमेंटमध्ये आपले स्थान वाढवण्याचा विचार करत आहे. डब्लूएन ७ च्या माध्यमातून त्यांनी इलेक्ट्रिक 'फन' सेगमेंटमध्ये पाऊल टाकले असून, भविष्यात शहरी वापरासाठी आणि उच्च कामगिरीच्या मोटरसायकलसाठी विविध मॉडेल्स बाजारात आणण्याची त्यांची योजना आहे.

डिझाइन आणि टेक्नोलॉजी: डब्लूएन ७ मोटरसायकलमध्ये आधुनिक, आकर्षक डिझाइन आहे. यात ५-इंच टीएफटी स्क्रीन असून, Honda RoadSync कनेक्टिव्हिटीमुळे नेव्हिगेशन, कॉल्स आणि नोटिफिकेशन्स सहज उपलब्ध होतात. ही मोटरसायकल शक्तिशाली टॉर्कसह शांत आणि आरामदायी राइडिंगचा अनुभव देते.

बॅटरी आणि चार्जिंग:एका चार्जवर १३० किमीपर्यंतची रेंज देणारी ही मोटरसायकल CCS2 फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे ती फक्त ३० मिनिटांत २० टक्के ते ८० टक्केपर्यंत चार्ज होते. घरी चार्ज केल्यास ३ तासांपेक्षा कमी वेळात ती पूर्ण चार्ज होते, असा कंपनीचा दावा आहे.

टॅग्स :bikeबाईकHondaहोंडाAutomobileवाहन