शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

भारतात 2030 पर्यंत 5 SUV लॉन्च करणार होंडा, कंपनीनं केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 16:25 IST

होंडाने म्हटले आहे, एलिव्हेट कॉम्पॅक्ट एसयूव्ही 10.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर लॉन्च करण्यात आली आहे.

वाहन निर्माता कंपनी होंडाकार्स इंडिया (Honda Cars India) 2030 पर्यंत देशात तब्बल पाच स्पोर्ट्स यूटिलिटी वाहन (SUV) सादर करण्याच्या तयारीत आहे. होंडाकार्स इंडियाचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) ताकुया त्सुमुरा यासंदर्भात बोलताना म्हणाले. ‘‘आता आमचा फोकस एसयूव्ही सेगमेंटवर आहे. एलिव्हेटपासून सुरुवात करत आम्ही 2030 पर्यंत 5 एसयूव्ही बाजारात आणणार आहोत. कंपनीसाठी एसयूव्ही सेगमेंटमध्ये राहणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या विक्रीच्या बाबतीत टॉपरव आहेत."

लॉन्च केली एलिव्हेट एसयूव्ही -होंडाने म्हटले आहे, एलिव्हेट कॉम्पॅक्ट एसयूव्ही 10.99 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर लॉन्च करण्यात आली आहे. या कारची प्राईस रेन्ज 15.99 लाख रुपये (टॉप मॉडल) पर्यंत जाते. हिची सुरुवातीची किंमत क्रेटाच्या तुलनेत (10.87 ते 19.20 लाख रुपये) अधिक तर टॉप व्हेरिअंटची किंमत त्याहून कमी आहे. बाजारात हिचासामना केवळ क्रेटासोबतच नाही, तर किआ सेल्टॉस, मारुती सुझुकी ग्रँड विटारा, फॉक्सवॅगन ताइगुन आणि स्कोडा कुशाक सारख्या एसयूव्हीसोबतही असणार आहे. 

होंडा एलिव्हेटचं इंजिन - होंडा एलिव्हेट ही एसव्ही, व्ही, व्हीएक्स आणि झेडएक्स या चार ट्रिम्समध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. यात 1.5L, 4-सिलेंडर नॅच्युरली एस्पिरेटेड i-VTEC पेट्रोल इंजिन मिळेल. जे 121PS पॉवर आणि 145Nm टॉर्क जनरेट करते. या कारला 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड सीव्हीटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे ऑप्शनही देण्यात आले आहे.

होंडा एलिव्हेटाची किंमत -SV MT व्हेरिअंट- 10,99,900 रुपयेV MT व्हेरिअंट- 12,10,900 रुपयेV CVT व्हेरिअंट- 13,20,900 रुपयेVX MT व्हेरिअंट- 13,49,900 रुपयेVX CVT व्हेरिअंट- 14,59,900 रुपयेZX MT व्हेरिअंट- 14,89,900 रुपये ZX CVT व्हेरिअंट- 15,99,900 रुपये

या एसयूव्हीमध्ये 8-इंचांचे टचस्क्रीन इंफोटेनमेन्ट सिस्टिम, वायरलेस अॅप्पल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, 6-स्पिकर साउंड सिस्टिम, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, स्टिअरिंग-माउंटेड कंट्रोल, एलईडी प्रोजेक्टर फॉग लॅम्प, सिंगल-पेन सनरूफ, 17-इंच डुअल-टोन अलॉय व्हील, रिव्हर्सिंग कॅमेरा, प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी टेललाइट्स, ऑटोमॅटिक एसी, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, 7-इंच सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, वायरलेस फोन चार्जिंग आणि ADAS मिळते. 

टॅग्स :AutomobileवाहनHondaहोंडाcarकार