शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

इलेक्ट्रीक मार्केटमध्ये धमाका करणार Honda कंपनी, एक दोन नव्हे तर ई-स्कूटरची रांगच लागणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 16:21 IST

जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आता वाढली आहे. प्रत्येक कंपनी स्वतःचे इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करत आहे.

जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आता वाढली आहे. प्रत्येक कंपनी स्वतःचे इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करत आहे. यात आता होंडानेही आपली पकड मजबूत करण्याची जबरदस्त तयारी केली आहे. होंडा येत्या ३ वर्षात आपल्या इलेक्ट्रिक गाड्या लाँच करणार आहे. होंडा 2025 पर्यंत एक, दोन नव्हे तर १० इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. 

होंडाच्या आगामी इलेक्ट्रिक मॉडेल्समध्ये इलेक्ट्रिक मोपेड, ईव्ही प्रवासी आणि सायकलींचा समावेश असेल. कंपनीने त्यांना FUN EV असं नाव दिलं आहे. इलेक्ट्रिक वाहनांसोबतच कंपनी फ्लेक्स इंधन मॉडेल्सवरही काम करत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या यादीत होंडा सॉलिड स्टेट बॅटरीवर काम करत आहे.

EV स्कूटर्स 2023 मध्ये लॉन्च होणार ऑटोमोबाईल वेबसाइट ऑटो कारनुसार, कंपनी 2023 पर्यंत भारतात आपले पहिले फ्लेक्स इंधन मॉडेल लॉन्च करू शकते. E100 मॉडेल 2025 पर्यंत वगळले जाईल असा दावा केला जात आहे. जपानी कंपनी होंडा फ्यूचर ग्रीन मॉडेलवर अतिशय वेगाने काम करत आहे. यात अनेक मॉडेल्स लॉन्च करण्याच्या तयारीत कंपनी आहे.

Fun EV अंतर्गत लॉन्च केले जाईलहोंडा फन ईव्ही अंतर्गत या स्कूटर्स लाँच करणार आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक मॉडेल्सची दोन भागात विभागणी केली आहे. यापैकी एक Fuv EV सेगमेंट अंतर्गत लॉन्च केला जाईल. फन ईव्ही वाहने 2024 पूर्वी लॉन्च केली जातील. कंपनीला आशा आहे की या नवीन मॉडेल्सच्या माध्यमातून कंपनीच्या विक्रीच्या आकड्याला फायदा होईल. 2025 पर्यंत 10 लाख युनिट्स लॉन्च करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

टॅग्स :Hondaहोंडाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर