शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

20 लाखांपेक्षा कमी किमतीत होंडाची नवीन हायब्रिड कार, सर्वाधिक देतेय मायलेज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 17:48 IST

Honda City eHEV Price: या कारची खासियत म्हणजे ही एक पेट्रोल, इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार तिन्ही प्रकारे चालवली जाऊ शकते. 

होंडाकारने (Honda Cars) आपली कार हायब्रिड कार Honda City eHEV च्या किंमतीचा खुलासा केला आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी या कारला भारतीय मार्केटमध्ये लाँच केले होते. या कारची खासियत म्हणजे ही एक पेट्रोल, इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार तिन्ही प्रकारे चालवली जाऊ शकते. 

Honda City eHEV ची सुरूवातीची किंमत कंपनीने 19.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. देशातील इलेक्ट्रिक वाहनांची मागणी पाहता होंडा कंपनीने ही नवीन कार मार्केटमध्ये आणली आहे. या कारमध्ये इंजिनसह दोन सेल्फ-चार्जिंग इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. त्यामुळे ही कार पूर्णपणे इलेक्ट्रिक मोडमध्ये चालवली जाऊ शकते. तसेच, फक्त पेट्रोल मोड किंवा हायब्रिडद्वारे राईड केली जाऊ शकते.

Honda City eHEV  कार तुम्ही हायवेवर हाय-स्पीडमध्ये चालवणार असणार तर ही कार पेट्रोल इंजिन मोडवर चालवू शकता. या मोडमध्ये कार क्लचसोबत धावते. तसेच, इलेक्ट्रिक मोटर गरज पडल्यास पीक पॉवर जेनरेट करते. तर हायब्रिड मोडवर तुम्ही ही कारच्या मॅक्सिमम पॉवरचा आनंद घेऊ शकता. या मोडवर गाडी पेट्रोल इंजिन एक इलेक्ट्रिक जेनरेटरसारखे काम करते.

कारमध्ये असलेले हे हायब्रिड इलेक्ट्रिक सिस्टम 126 PS च्या मॅक्स पॉवर आणि 253 Nm च्या पीक टॉर्क जेनरेट करते. यामध्ये चारचाकांवर डिस्क ब्रेकसोबत एक अॅडव्हॉन्स इलेक्ट्रिक सर्वो ब्रेक सिस्टम सुद्धा देण्यात आली आहे. कार चांगली फ्यूल कार्यक्षमता देते आणि यामध्ये असलेले लीथियम आयन बॅटरीला चार्ज करण्यात सुद्धा मदत करते. 

होंडा सिटी हायब्रिड 26.5 किमी प्रति लीटरचे मायलेज देते. ही कार भारतातील सर्वात जास्त मायलेज देणारी कार मारुती सेलेरिओच्या (Maruti Celerio) बरोबरीचे आहे. सेलेरिओ 26.68 किमी प्रति लीटरचे मायलेज देते. 

टॅग्स :HondaहोंडाcarकारAutomobileवाहनElectric Carइलेक्ट्रिक कार