शहरं
Join us  
Trending Stories
1
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
2
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
3
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
4
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
5
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
6
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
8
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
9
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
10
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
11
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
12
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
13
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
14
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
15
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
16
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
17
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
18
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
19
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
20
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार

Honda Cars Price Hike : होंडा कार घेण्याचा विचार करताय? मग याच महिन्यात घ्या, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 17:57 IST

कार निर्माता कंपनी होंडा देशांतर्गत बाजारात आपले होंडा सिटी आणि होंडा अमेझ मॉडेल विकते.

नवी दिल्ली : होंडाचीकार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. पुढील महिन्यापासून होंडाकारच्या किंमती वाढणार आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, होंडा कार्स इंडियाने (Honda Cars India) आज आपल्या वाहनांच्या किमती वाढवल्याबद्दल माहिती दिली आहे. या किंमतीचे कारण वाढते इनपुट खर्च सांगण्यात आला आहे. याचबरोबर, त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी कंपनी पुढील महिन्यापासून आपल्या वाहनांच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहे. 

कार निर्माता कंपनी होंडा देशांतर्गत बाजारात आपले होंडा सिटी आणि होंडा अमेझ मॉडेल विकते. इनपुट खर्च वाढत असतानाही कंपनी दबाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. होंडा कार्स इंडियाचे उपाध्यक्ष (विक्री आणि विपणन) कुणाल बहल म्हणाले की, वाढत्या इनपुट खर्चाचा परिणाम कमी करण्यासाठी आम्ही आमच्या होंडा सिटी आणि होंडा अमेझच्या किमती पुढील महिन्यापासून म्हणजे सप्टेंबरपासून बदलणार आहोत. सध्या, कंपनी वाहनांच्या किमती वाढविण्याचा विचार करत आहे.

होंडा अमेझ आणि सिटीची किंमतकंपनी सध्या आपली कॉम्पॅक्ट सेडान होंडा अमेझ मॉडेल 7.05 लाख रुपये एक्स-शोरूमच्या किमतीत विकते. याचबरोबर, कंपनी आपली  दुसरी मिड साइज  सेडान कार होंडा सिटी जवळपास 11.57 लाख (एक्स-शोरूम) आणि होंडा सिटी ई : एचईव्ही (हायब्रीड कार) कार 18.89 लाख एक्स-शोरूमच्या सुरूवातीच्या किमतीत विक्री करते. दरम्यान, होंडा सिटी आणि होंडा अमेझ या देशांतर्गत बाजारात विकल्या जाणाऱ्या मारुती सुझुकी डिझायर आणि ह्युंदाई ऑरा सारख्या कारला टक्कर देतात. 

टॅग्स :HondaहोंडाHonda Amazeहोंडा अमेझcarकारAutomobileवाहन