शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

Hero's EZephyr: हिरोची ई-सायकल आली; 7 रुपयांत 100 किमी धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 15:30 IST

नवी दिल्लीमध्ये नुकतेच ग्लोबल मोबिलिटी समिट (MOVE) चे आयोजन करण्यत आले होते. यामध्ये जगभरातील नावाजलेल्या कंपन्यांनी आपली इलेक्ट्रीक वाहने मांडली होती.

नवी दिल्ली : नवी दिल्लीमध्ये नुकतेच ग्लोबल मोबिलिटी समिट (MOVE) चे आयोजन करण्यत आले होते. यामध्ये जगभरातील नावाजलेल्या कंपन्यांनी आपली इलेक्ट्रीक वाहने मांडली होती. यामध्ये भारतीय कंपनी हिरो मोटर्सने तिची ई-सायकलही प्रदर्शनात मांडली होती. ही सायकल केवळ 7 रुपयांत 100 किमीचे मायलेज देणार आहे. 

हिरो सायकल्सने त्यांची स्वस्त:तली ई-बाइक EZephyr लाँच केली. या बाईकची किंमत 27 हजार रुपये आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या इतर ई-बाइकपेक्षा EZephyr स्वस्त आहे. या सायकलचे वजन 16 किलो आहे. तर पुढील चाकाला डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. 18 इंचाच्या फ्रेमसाईजला प्लॅस्टिक पॅडल दिले गेले आहेत. बाजारात या ई-सायकलचे विविध प्रकार उपलब्ध करण्यात आले आहेत. 

एका अभ्यासानुसार दररोज 32 कोटी लोक रोज पायी कामावर जातात. यातील 12 टक्के लोकांना प्रवास करण्याचे साधन उपलब्ध केल्यास देशाचा विकास दर 100 टक्क्यांनी वाढेल, असे हिरो मोटर्स कंपनीचे चेअरमन पंकज मुंजाल यांनी सांगितले. या प्रकारच्या बाईकमुळे प्रदूषण, राहणीमानाशी संबंधीत आजार, वाहतूक कोंडी आदींपासून सुटका होईल. 

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनelectricityवीजmotercycleमोटारसायकलNIti Ayogनिती आयोग