शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
8
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
9
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
10
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
11
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
12
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
13
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
14
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
15
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
16
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
17
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
18
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
19
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...

सिंगल चार्जमध्ये 140 किमीपर्यंत रेंज; जाणून घ्या, Hero Optima ची किंमत आणि फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 20:50 IST

Hero Electric Optima : हिरो इलेक्ट्रिकने ऑप्टिमा दोन व्हेरिएंटसह बाजारात आणली आहे.

नवी दिल्ली : सध्या भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. दरम्यान, आज आपण हिरो इलेक्ट्रिकच्या (Hero Electric) लोकप्रिय स्कूटर हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा (Hero Electric Optima) बद्दल बोलत आहोत. या स्कूटरला किंमती व्यतिरिक्त रेंज आणि कमी वजनामुळे पसंती दिली जाते. जर तुम्हाला हीरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा आवडत असेल किंवा खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर त्यापूर्वी या स्कूटरच्या किंमतीपासून ते फीचर्सपर्यंत संपूर्ण माहिती जाणून घ्या...

Hero Electric Optima Variants and Priceहिरो इलेक्ट्रिकने ऑप्टिमा दोन व्हेरिएंटसह बाजारात आणली आहे. ज्यामध्ये पहिला व्हेरिएंट सीएक्स (CX) आहे आणि त्याची सुरुवातीची किंमत 67,190 रुपये आहे. दुसरा व्हेरिएंट म्हणजे ड्युअल बॅटरी पॅक असलेला सीक्स ईआर (CX ER) आहे. ज्याची किंमत 85,190 रुपयांपर्यंत आहे. या दोन्ही किंमती एक्स-शोरूम, दिल्ली येथील आहेत.

Hero Electric Optima CX Motorहिरो इलेक्ट्रिकने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 51.2V, 30Ah क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे. यामध्ये 550W पॉवरची BLDC मोटर जोडण्यात आली आहे. ही मोटर 1.2 kW चा पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी 4 ते 5 तासात फूल चार्ज होते.

Hero Electric Optima CX Range and Top Speedरेंज आणि स्पीडबद्दल बोलताना कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा फूल चार्ज केल्यावर सिंगल बॅटरी व्हेरिएंटमध्ये 82 किमी आणि डबल बॅटरी व्हेरिएंटमध्ये 10 किमीची रेंज देते. या रेंजसोबतच टॉप स्पीड 20 किमी प्रतितास आहे.

Hero Electric Optima CX Featuresहिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमाच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर, यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, डिजिटल ट्रिप मीटर, डिजिटल ओडोमीटर, डिजिटल स्पीडोमीटर, क्रूझ कंट्रोल, वॉक असिस्ट फंक्शन, रिव्हर्स मोड, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम, रिमोट लॉक, अँटी थेफ्ट अलार्म, यूएसबी चार्जिंग पोर्ट, एलईडी हेड लाईट यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Hero Electric Optima CX Suspension and Brakesहिरो ऑप्टिमाच्या फ्रंटमध्ये टेलीस्कोपिक फोर्क सस्पेन्शन आणि रिअरमध्ये ड्युअल शॉक एब्जॉर्बर सिस्टम बसवण्यात आली आहे. ब्रेकिंग सिस्टीम बद्दल बोलायचे झाले तर फ्रंट आणि रिअर दोन्ही व्हीलमध्ये ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहेत, ज्यामध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम मिळत आहे. स्कूटरला 12-इंच अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत.

Hero Electric Optima CX Rivalsइलेक्ट्रिक स्कूटर्सच्या सध्याच्या रेंजमध्ये हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमाची स्पर्धा Bounce Infinity E1, BGauss A2 आणि Ampere Magnus सोबत होऊ शकते.

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर