शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

Ather, Hero Electric Scooter fire : ओलाचं काय घेऊन बसलात, हीरो-एथरच्याही इलेक्ट्रीक स्कूटर पेटल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 15:40 IST

कंपनीनं आग लागण्यामागचं कारण सांगितलेलं नसलं, तरी नेटकऱ्यांनी मात्र कंपनीची शाळा घेतली. 

ओला (Ola) आणि ओकिनावा (Okinawa) सारख्या कंपन्यांच्या इलेक्ट्रीक स्कूटर्सना आग लागण्याच्या घटनांनंतर आता एथर एनर्जीच्या डीलरशिपवरही (Ather Energy) आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, ही आग छोटी असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. तर दुसरीकडे २५ मे रोजी ओडिशामध्ये Hero Photon EV या स्कूटरलाही आग लागल्याची घटना घडली आहे.

तुम्ही दुसऱ्यांचं ऐकण्यापूर्वीच आम्ही तुम्हाला सांगतो ती चेन्नईच्या शोरुमध्ये आगीची एक छोटी घटना घडली आहे. आमच्या काही मालमत्तेचं आणि स्कूटरचं नुकसान झालंय. सुदैवानं आमचे कर्मचारी सुरक्षित आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आहे. हे सेंटर त्वरितच पुन्हा खुलं केलं जाईल, असं ट्वीट एथर एनर्जीनं केलं.

दरम्यान, ही आग कशी लागली याबाबत कंपनीनं कोणतीही माहिती दिली नाही किंवा कंपनीचे को-फाऊंडर तरूण मेहता यांनी याबाबत काही अपडेटही दिलं नाही. दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार त्वरित सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं. परंतु यात काही स्कूटर्स जळून खाक झाल्या.सोशल मीडियावर मीम्सएथर एनर्जीनं भलेही या आगीमागचं मुख्य कारण सांगितलं नसलं तरी सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मीम्स शेअर करत कंपनीची शाळा घेतली. तर काही लोकांनी शोरूममध्ये आग लागण्याच्या कारणावरही संशय व्यक्त केला. सोशल मीडियावर याचे काही फोटो आणि व्हिडीओही समोर आले आहेत.हीरोच्या स्कूटरलाही आगया आगीच्या घटनांमध्ये आता Hero Electric च्या इलेक्ट्रीक स्कूटरलाही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार कथिरतरित्या ही आग स्कूटर चार्जिंगला असताना लागल्याचं सांगण्यात आलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार याचं कारण शॉर्ट सर्किट मानलं जात आहे. या ठिकाणी इलेक्ट्रीक स्कूटर रात्रभर चार्जिंगला लावण्यात आली होती. दरम्यान, यावर कंपनीनं स्पष्टीकरण देत एसी फेज आणि घरातील तारांचा संपर्क झाल्याचं संभाव्य कारण असल्याचं कंपनीनं म्हटलं. शॉर्ट सर्किट आणि  खराब फ्युजमुळे हे शॉर्ट सर्किट झाल्याचं सांगण्यात आलं.

टॅग्स :Olaओलाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरIndiaभारत