शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Hero ची सर्वात स्वस्त Electric Scooter; किंमत ४७ हजारांपेक्षाही कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 16:01 IST

Hero Electric Scooter : पाहा काय आहे विशेष आणि कोणते आहेत फीचर्स.

ठळक मुद्देपाहा काय आहे विशेष आणि कोणते आहेत फीचर्स.

Hero Electric Scooter : सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel) विक्रमी पातळीवर आहेत. त्यामुळे आता लोकं अन्य पर्यायांकडे वळू लागले असून इलेक्ट्रीक दुचाकींची मागणी वाढत आहे. प्रामुख्यानं स्कूटर्सना ग्राहकांची पसंती मिळत आहे. याच कारणामुळे कंपन्या सातत्यानं नवनव्या इलेक्ट्रीक स्कूटर लाँच करत आहेत. बाजारात ग्राहकांसाठी अनेक परवडणारे पर्याय उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला दिग्गज दुचाकी कंपनी Hero च्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईकबद्दल सांगत आहोत. या स्कूटरचं नाव Hero Electric Flash LX (VRLA) असं आहे.

Hero Electric Flash LX (VRLA) ची किंमत 46,640 रूपये एक्स शोरूम इतकी आहे. ही स्कूटर रेड आणि सिल्व्हर या दोन कलर ऑप्शनमध्ये मिळते. यात पुढील बाजूला LED हेडलँप्स देण्यात आलेले आहेत. ते या स्कूटरला अधिक स्टायलिस्ट बनवतात. तसंच यात मागे सामान ठेवण्यासाठी कॅरिअरही देण्यात आलं आहे.

स्कूटरमध्ये 48V बॅटरी पॅक देण्यात आलं आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार ही स्कूटर पूर्ण चार्ज केल्यानंतर 50 किमीपर्यंत जाऊ शकते. या स्कूटरचा टॉप स्पीड 25 किमी प्रति तास इतका आहे. त्यामुळे ही स्कूटर चालवण्यासाठी रजिस्ट्रेशन किंवा लायसन्सची आवश्यकता भासत नाही. ही बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 8 ते 10 तासांचा कालावधी लागतो.

काय आहेत फीचर्स?स्कूटरमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आलं आहे. यामध्ये तुम्हाला स्पीड ते बॅटरी लेव्हल सारखी माहिती मिळते. स्कूटरमध्ये 12-इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे स्कूटर स्टाईलिश आणि वजनाने हलकी होते. विशेष गोष्ट अशी की जर तुमच्या फोनची बॅटरी कमी असेल तर स्कूटरमध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट देखील देण्यात आला आहे, याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा मोबाईल चार्जगी करू शकता.

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनscooterस्कूटर, मोपेड