शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या डोक्याला सुरक्षित ठेवणारे कारमधील हेडरेस्ट महत्त्वाचेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 14:47 IST

कार उत्पादक सध्या वेगवेगळ्या प्रकारची हेडरेस्ट कारमध्ये आणत आहेत. पूर्वीच्या फियाट व अॅम्बेसेडरमध्ये हेडरेस्ट हा प्रकारच नव्हता. काही लोक ते स्वतंत्रपणे लावत होते.कालांतराने हेडरेस्टची गरज व उपयुक्तता निदर्शनास आली व हेडरेस्ट आज सर्वच कारमध्ये दिसू लागले

ठळक मुद्देकार चालकाप्रमाणेच प्रवाशांनाही हेडरेस्ट हे अतिशय उपयुक्त व सुरक्षित साधन आहे.अपघाताच्यावेळी चालकाचे डोके मागे हेडरेस्टवर येते व मानेला झटका कमी बसतो.तुमच्या डोक्याला लागणाऱ्या माराला त्यामुळे मोठ्या प्रमाणात सावरले जाते.

कार उत्पादक सध्या वेगवेगळ्या प्रकारची हेडरेस्ट कारमध्ये आणत आहेत. पूर्वीच्या फियाट व अॅम्बेसेडरमध्ये हेडरेस्ट हा प्रकारच नव्हता. काही लोक ते स्वतंत्रपणे लावत होते.कालांतराने हेडरेस्टची गरज व उपयुक्तता निदर्शनास आली व हेडरेस्ट आज सर्वच कारमध्ये दिसू लागले आहे. काही काळापूर्वी हेडरेस्ट हे दोन स्टील रॉड असणारे होते. आजही काही मोटारींमध्ये त्या प्रकारचे हेडरेस्ट लावले जाते. त्याचप्रमाणे सीटमध्येच अंतर्भूत असणारे हेडरेस्टही आता प्रामुख्याने दिसू लागले आहे. काही मोटार उत्पादक या दोन प्रकारच्या हेडरेस्टची सुविधा देताना त्यामध्ये अतिरिक्त किंमत घेतात किंवा त्यांच्या मोटारींच्या श्रेणीनुसार वेगवेगळ्या हेडरेस्टची पद्धत देऊ करतात. पण हेडरेस्ट आता सर्वच कारमध्ये दिसू लागले आहे.

कार चालकाप्रमाणेच प्रवाशांनाही हेडरेस्ट हे अतिशय उपयुक्त व सुरक्षित साधन आहे. प्रवासामध्ये अचानकपणे ब्रेक दाबला गेल्यानंतर प्रवाशांचे डोदे हे पुढे झटकन येते व लगेच ते मागे आदळते. त्यावेळी किंवा मागे डोके टेकून आराम करताना हेडरेस्ट हे अतिशय आरामदायी ठरत असते. अकस्मात ब्रेक लागल्यानंतर तुम्ही झटदिशी पुढे जात व तुमचे डोके पुढ्या सीटवर वा डॅशबोर्डवर आपटण्याची शक्यता असते. अशावेळी सीटबेल्टतुम्हाला रोखून धरतो. काही क्षणात तुम्ही पूर्ववत मागे येता त्यासाठी हेडरेस्ट असल्याने तुमच्या डोक्याला मागच्याबाजून आदळले जाताना हेडरेस्टचा वापर होतो.

अपघाताच्यावेळी काही प्रकारांमध्ये अशीच क्रिया घडते व तुमचे डोके मागच्या बाजून आदळले जाते, त्यावेळी तुमच्या डोक्याचे संरक्षण होत असते. विशेष करून चालकाच्या आसनावर असणाऱ्या हेडरेस्टमुळे अशी क्रिया जेव्हा अपघाताच्यावेळी घडते तेव्हा चालकाचे डोके मागे हेडरेस्टवर येते. मानेला झटका कमी बसतो, मागील भाग आदळून तुमच्या डोक्याला लागणाऱ्या माराला त्यामुळे मोठ्या प्रमाणात सावरले जाते. यामुळेच हेडरेस्टचा हा वापर वा उपयोग अतिशय मोलाचा असतो.

हेडरेस्टच्या जुन्या प्रकारामध्ये असलेल्या स्टील रॉडमुळे हेडरेस्ट तुम्हाला कमी अधिक हवे तसे खाली वर करून उंचीप्रमाणे अॅडजेस्ट करता येते. तसेच कधी काचा उघडडल्या गेल्या नाहीत, तर त्यामुळे कारमध्ये अडकून पडण्याची शक्यता असते. अशावेळी तातडीने कारमधून बाहेर पडणे वा बाहेरील हवा आत येणे यासाठी काच फोडणे गरजेचे होते. हाताला काही मिळत नाही, अशावेळी हेडरेस्ट काढून त्याचा स्टील रॉड काचेवर मारू काच फोडता येते, जेणे करून तातडीच्या वा आणीबाणीच्या काळात ते तुम्हाला अशा पद्धतीनेही उपयुक्त ठरत असते.

टॅग्स :carकारAutomobileवाहनAccidentअपघात