शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Greta Harper ZX Series-I : स्वस्त आणि मस्त स्कूटर झाली लाँच, किंमत पाहून व्हाल अवाक्; २ हजारांत बुकिंग करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 16:41 IST

ग्रेटा इलेक्ट्रीकनं आपली नवी इलेक्ट्रीक स्कूटर Greta Harper ZX Series-I लाँच केली आहे.

Greta Electric ने आपली नवीन इलेक्ट्रीक स्कूटर Greta Harper ZX Series-I भारतात लॉन्च केली आहे. स्कूटरध् ऑप्शनल बॅटरी आणि चार्जरच्या रेंजसह लान्च करण्यात आली. ही इलेक्ट्रिक स्कूटर ग्रीन, जेट ब्लॅक, ग्लॉसी ग्रे, मॅजेस्टिक मॅजेन्टा, ट्रू ब्लू आणि कँडी व्हाईट या 6 रंगांच्या पर्यायांसह बाजारात दाखल करण्यात आली. या स्कूटरची किंमत Rs 41999 हजार (एक्स-शोरूम) इतकी निश्चित करण्यात आली आहे.

ही इलेक्ट्रिक स्कूटर इको, सिटी आणि टर्बो या तीन राइडिंग मोडमध्ये सादर करण्यात आली आहे. इको मोडमध्ये पूर्ण चार्ज केल्यावर याची रेंज 100km इतकी असल्याचा दावा कंपनीनं केलाय. तर सिटी आणि टर्बो मोडमध्ये त्याची रेंज 80km आणि 70km इतकी आहे.

तुम्हाला ही स्कूटर केवळ २ हजार रुपयांमध्ये बुक करता येऊ शकते. बुकिंग सिक्वेन्सनुसार या स्कूटरची डिलिव्हरी ४५ ते ७५ दिवसांच्या आत केली जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर