शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दिवाळीत 'या' 10 कारवर मिळतोय शानदार डिस्काउंट; 50000 रुपयांहून अधिक किमतीच्या ऑफर्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 19:41 IST

Diwali discount offers on cars : कॅश डिस्काउंटपासून एक्सचेंज बोनस, अॅक्सेसरीज बेनिफिट्स आणि कॉर्पोरेट बेनिफिट्सचा समावेश आहे.

नवी दिल्ली : तुम्हाला या दिवाळीत नवीन कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी असू शकते, कारण अनेक कार उत्पादक कंपन्या आपल्या कारवर ऑफर्स देत आहेत. आम्ही तुमच्यासाठी 10 कारची यादी तयार केली आहे, ज्यामध्ये चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. या कारवर 30 हजार रुपयांहून अधिक ऑफर्स आहेत. दरम्यान, यामध्ये कॅश डिस्काउंटपासून एक्सचेंज बोनस, अॅक्सेसरीज बेनिफिट्स आणि कॉर्पोरेट बेनिफिट्सचा समावेश आहे.

1- मारुती अल्टो K10 वर 39,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट ऑफर केला जात आहेत. या कारची किंमत 3.99 लाख ते 5.83 लाख रुपये आहे.

2- Renault Kwid वर 35,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहेत. त्याची किंमत  4.64  लाख ते 5.99 लाख रुपये आहे.

3- मारुती सेलेरियोवर 59,000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी आहे. त्याची किंमत 5.25 लाख ते 7 लाख रुपये आहे.

4- मारुती वॅगनआरवर 40,000 रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. या हॅचबॅक कारची किंमत 5.48 लाख ते 7.08 लाख रुपये आहे.

5- मारुती स्विफ्टवर 50,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर आहेत. त्यावर 30,000 रुपयांचा कॅश डिस्काउंटही आहे. कारची किंमत 5.92 लाख ते 8.71 लाख रुपये आहे.

6- Hyundai Grand i10 Nios आणि Aura या दोन्हींवर 33,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर आहेत. Grand i10 Nios ची किंमत 5.43 लाख ते 8.45 लाख रुपये आणि Aura ची किंमत 6.09 लाख ते 8.87 लाख रुपये आहे.

7- या महिन्यात मारुती इग्निसवर 30,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर आहेत. 10,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट देखील मिळत आहे. कारची किंमत 5.35 लाख ते 7.72 लाख रुपये आहे.

8 - तुम्ही Renault Triber वर 50,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. या MPV ची किंमत 5.92 लाख ते 8.51 लाख रुपये आहे.

9- होंडा सिटीवर या महिन्यात 37,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंट ऑफर्स आहेत. होंडा सिटी कारची किंमत 11.57 लाख ते 15.52 लाख रुपये आहे.

10 - टाटा हॅरियर आणि सफारी या दोन्हींवर 45,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर दिल्या जात आहेत. हॅरियरची किंमत 14.70 लाख ते 22.20 लाख रुपये आणि सफारीची किंमत 15.35 लाख ते 23.56 लाख रुपये आहे.

टॅग्स :Automobileवाहनcarकार