शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
5
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
6
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
7
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
8
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
9
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
10
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
11
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
12
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
13
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
14
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
15
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
16
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
18
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
19
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
20
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!

नवीन Kawasaki Ninja-300 लाँच, एका तासात 200 किमी प्रवास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 16:12 IST

Kawasaki Ninja-300 : बाइक प्रेमींसाठी बाइकच्या किंमतीपेक्षा तिचे फिचर्स अधिक आकर्षणाचे कारण असते. हे लक्षात घेऊन कावासाकी इंडियाने निन्जा 2022 मॉडेलमध्ये ग्राफिक्स स्तरावर अनेक बदल केले आहेत.

नवी दिल्ली : कावासाकी इंडियाने देशातील बाइक प्रेमींना मोठी भेट दिली आहे. कंपनीने नवीन कावासाकी निन्जा - 300 ( Kawasaki Ninja-300) लाँच केली आहे. या बाईकचे बुकिंग सुरू झाले आहे. एका तासात 200 किमी प्रवास करणे यासारख्या अनेक फिचर्ससह सुसज्ज आहे.

बाइक प्रेमींसाठी बाइकच्या किंमतीपेक्षा तिचे फिचर्स अधिक आकर्षणाचे कारण असते. हे लक्षात घेऊन कावासाकी इंडियाने निन्जा 2022 मॉडेलमध्ये ग्राफिक्स स्तरावर अनेक बदल केले आहेत. जुन्या मॉडेलपेक्षा ते अधिक बोल्ड आणि आकर्षक आहे. बाइकच्या सुरुवातीच्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 3.37 लाख रुपये आहे. याआधी बाइकची किंमत 3.24 लाख होती. म्हणजेच नवीन मॉडेलसाठी ग्राहकांना 13,000 रुपये अधिक मोजावे लागतील.

कावासाकी निन्जा-300 ची खासियत- नवीन कावासाकी निन्जा - 300 लाइम ग्रीन, कँडी लाइम ग्रीन आणि एबोनी या तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. कँडी लाइम ग्रीन आणि एबोनी पेंट ऑप्शनमध्ये नवीन ग्राफिक्स आहेत.-  कावासाकी निन्जा - 300च्या फेअरिंग आणि फ्यूल टाकीवर नवीन ग्राफिक्स आहेत. बाइकच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.- BS6 296cc, पॅरेलल-ट्विन, लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे.- हे इंजिन 38.4bhp पॉवर आणि 27Nm पीक टॉर्क निर्माण करते.- इंजिनमध्ये सहा-स्पीड गिअरबॉक्स आहे. कमाल वेग 192 किलोमीटर प्रति तास आहे. शून्य ते 100 किमीचा वेग, ही 6.6 सेकंदात वाढवेल.

टॅग्स :Kawasaki Bikeकावासाकी बाईकAutomobileवाहनbikeबाईक