शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

पेट्रोल डिझेलची वाढती किंमत विसरा; कमी खर्चात 250 किमी, स्वदेशी हायड्रोजन गाड्यांची तयारी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 3:14 PM

Hydrogen car testing successful: वाहन निर्माता कंपन्या पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीनंतर आता सेमी हायब्रिड आणि फुल्ली हायब्रिड कारे बनवून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत.

जगभरात जलवायू परिवर्तनच्या संकटावर हरतऱ्हेने प्रयत्न केले जात आहेत. यासोबतच वायू प्रदुषणावर लगाम घालण्यासाठी जगभरातील बडे देश कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या मागे लागले आहेत. यामुळे जगभरात इलेक्ट्रीक व्हेईकल बनविण्यास कंपन्यांनी सुरुवात केली आहे. आता या प्रयत्नांना हायड्रोजनवर (Hydrogen fuel) चालणाऱ्या वाहनांची जोड मिळणार आहे. यासाठी कमी किंमतीवर हायड्रोजन गॅस (Hydrogen Gas) बनविण्यासाठी आणि कमी गॅसवर जास्त मायलेज देणारे तंत्रज्ञान विकसित केले केले जात आहे. (vehicles is coming on Hydrogen fuel, Indian company devoloping technolgy. )

वाहन निर्माता कंपन्या पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीनंतर आता सेमी हायब्रिड आणि फुल्ली हायब्रिड कारे बनवून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत. परंतू आतापर्यंत ऑटोमोबाईल कंपन्या नेक्स्ट फ्युअल सेल (हायड्रोजन पावर फ्युअल) वर चालणाऱ्या गाड्या बनविण्याची तयारी या कंपन्यांनी केली आहे. 

भारतात नुकतीच हायड्रोजन कारची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. या कारला काउंन्सिल ऑफ साइंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चने एका खासगी कंपनीसोबत मिळून तयार केले आहे. कारच्या टँकची क्षमता 1.75 किलोग्रॅम हायड्रोजन एवढी आहे. हायड्रोजन गॅस फुल असताना 65 ते 70 किमी प्रति तासाच्या वेगाने धावते, तसेच फुल टँकमध्ये 250 किमी अंतर कापते. या हायड्रोजनवर चालणाऱ्या कारचे तंत्रज्ञान भारतातच तयार करण्यात येत आहे. याचा वापर लवकरच सार्वजनिक बसे, ट्रकमध्ये करण्यात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलAutomobileवाहन