शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अखेर फोर्स इंडिया एफ 1 ची मल्ल्याच्या तावडीतून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 08:26 IST

फॉर्म्युला 1 चा चालक लांस स्ट्रोल याचे वडील नेतृत्व करत असलेल्या गुंतवणूकदारांच्या एका गटाने या कंपनीचा ताबा घेतला आहे

नवी दिल्ली : भारतातील बँकांना सुमारे 9 हजार कोटींचा चुना लावून परदेशात पलायन केलेल्या विजय मल्ल्याच्या फोर्स इंडिया एफ 1 या कार रेसिंग कंपनीचा ताबा दुसऱ्या गुंतवणूकदारांकडे गेल्यानने जवळपास 405 कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. फॉर्म्युला 1 चा चालक लांस स्ट्रोल याचे वडील नेतृत्व करत असलेल्या गुंतवणूकदारांच्या एका गटाने ही कंपनी विकत घेतली आहे.  विजय मल्ल्याने विविध बँकांकडून हजारो कोटींचे कर्ज उचलले होते. मात्र, त्या पैशांचा अनावश्यक रित्या वापर केल्याने त्याची किंगफिशर एअरलाईन्स डब्यात गेली आहे. या कंपनीचे कर्मचाऱ्यांचा पगार होत नव्हता. कंपनीही बंद पडल्याने बँकांनी मल्ल्याला दिवाळखोर घोषित केले होते. या दरम्यान मल्ल्या याने लंडनला पलायन केले होतो. यामुळे मल्ल्याच्या इतर कंपन्याही अखेरची घटका मोजत आहेत. यात फोर्स इंडिया एफ 1 ही कार रेसिंग कंपनीही होती.  जुलैमध्ये फोर्स इंडिया एफ 1 चा चालक सर्जिओ याने न्यायालयात धाव घेतली होती. याद्वारे इतर गुंतवणुकदारांकडे कंपनी सोपविण्याची विनंती केली होती. न्यायालयाने मल्ल्याविरोधात निर्णय देत कंपनी लॉरेन्स स्ट्रोल यांच्या ताब्यात दिली आहे. यामुळे मल्ल्याची मालकी संपुष्टात आली आहे. याबाबतची अधिकृत माहिती फोर्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओत्मर झाफ्नेर यांनी दिली. 

टॅग्स :AutomobileवाहनVijay Mallyaविजय मल्ल्याSportsक्रीडाcarकार