शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

जगात फाईव्ह स्टार, ऑस्ट्रेलियात झिरो ठरली! महिंद्राच्या धाकड एसयुव्हीची क्रॅश टेस्ट झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 13:35 IST

महिंद्रा कंपनी ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत आपले पाय रोवत आहे. तेथील लोक महिंद्राच्या धाकड एसयुव्हींना पसंदही करत आहेत.

भारतात आजपासून कारच्या क्रॅश टेस्ट सुरु केल्या जाणार आहेत. भारत एनकॅपमध्ये पहिल्यांदा कोणत्या कंपन्यांच्या कार चाचणीला जाणार यावरून चर्चा सुरू असताना महिंद्राला ऑस्ट्रेलियात जबर धक्का बसला आहे. ग्लोबल एनकॅपमध्ये फाईव्ह स्टार रेटिंग मिळालेल्या स्कॉर्पिओ एनला ऑस्ट्रेलियातील क्रॅश टेस्टमध्ये झिरो स्टार मिळाले आहे. 

महिंद्रा कंपनी ऑस्ट्रेलियन बाजारपेठेत आपले पाय रोवत आहे. तेथील लोक महिंद्राच्या धाकड एसयुव्हींना पसंदही करत आहेत. परंतु, ऑस्ट्रेलियन एनकॅपमध्ये महिंद्राला मोठ्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. प्रत्येक देशाचे नियम वेगवेगळे आणि कठोर असतात. ग्लोबल एनकॅप आणि लॅटीन एनकॅपमध्ये त्यातलेत्यात कठोर नियमांवर कार टेस्ट केल्या जातात. परंतु, ऑस्ट्रेलियामध्ये स्कॉर्पिओला झिरो स्टार सेफ्टी रेटिंग मिळाल्याने आता नेमक्या कोणत्या कार सुरक्षित असा प्रश्न लोकांना पडू लागला आहे. 

ऑस्ट्रेलियन न्यू कार असेसमेंट प्रोग्राममध्ये महिंद्राने ही एसयुव्ही पाठविली होती. महिंद्राला फक्त एक फिचर नसल्याने झिरो स्टार मिळाला आहे. सध्या बोलबाला असलेल्या एडास फिचरला ऑस्ट्रेलियात खूप महत्व दिले जाते. ते स्कॉर्पिओ एनमध्ये नाहीय. महिंद्राच्या एक्सयुव्ही ७०० ला अडास फिचर आहे. 

क्रॅश टेस्टमध्ये ड्रायव्हरच्या छातीला कमी सुरक्षा मिळत असल्याचे समोर आले आहे. असे असले तरी स्कॉर्पिओ एनला डायनॅमिक आणि साईड डायनॅमिक टेस्टमध्ये चांगले रेटिंग मिळाले आहे. यातून धडा घेत महिंद्रा येत्या काळात ऑस्ट्रेलियात स्कॉर्पिओमध्ये अडास फिचर देण्याची शक्यता आहे. भारतात स्कॉर्पिओने गेल्या काही वर्षांत सिनेमे असुदेत की राजकारण लोकांवर गारुड केलेले आहे. या कारची एक्स शोरुम किंमत १३.२६ लाखांपासून २४.५३ लाख रुपये अशी ठेवण्यात आली आहे. 

टॅग्स :Mahindraमहिंद्राAustraliaआॅस्ट्रेलिया