शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

फरारी ते जीप, जुलै महिन्यात लॉन्च होणार आहेत या आलिशान कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 15:56 IST

जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जुलै महिन्याक लॉन्च होत असलेल्या काही कार्सती माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

भारतात या महिन्यात(जुलै) काही खास कार्स लॉन्च होणार आहेत. त्यामुळे ज्या कार खरेदी करायची आहे त्यांच्याकडे वेगवेगळे पर्याय असणार आहेत. अशात जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जुलै महिन्याक लॉन्च होत असलेल्या काही कार्सती माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 

फरारी पोर्टोफिनो

(Image Credit: webcartop.jp)

या कारचं नाव इटलीच्या एका सुंदर शहरावरून पडलं आहे. या स्पोर्ट कारमध्ये 3.9 लिटर टर्बोचार्ज V8 इंजिन देण्यात आलं आहे. जे 7500rpm वर  600bhp ची पावर निर्माण करतं आणि 3000rpm वर 760Nm चा टार्क जनरेट करतं. या कारमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असून या कारला 0ते 100 किमी प्रवास करण्यासाठी प्रति तास 3.5 सेकंदाचा वेळ लागतो. या कारच्या लॉन्चची ऑफिशिअल घोषणा होणे बाकी आहे. 

वोल्वो XC40

(Image Credit: www.volvocars.com)

XC40 ही कार 4 जुलैला लॉन्च केली जाणार आहे. ही भारतातील सर्वात लहान SUV कारपैकी एक असेल. पहिल्या लॉटमध्ये केवळ 200 यूनिट्स लॉन्च केले जाणार आहेत. या कारमध्ये 1969 सीसी इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन  192.6 ची पावर आणि 400Nm पीक टार्क जनरेट करतं. या कारमध्ये 8 स्पीड ट्रान्समिशन देण्यात आलंय. या आलिशान कारचा टॉप स्पीड 210 किमी प्रति तास आहे. या कारची किंमत जाहीर झाली नसली तरी अंदाजे 40 ते 45 लाख रुपये असू शकते. 

पोर्शे 911 जीटी 2 आरएस

ही कार सुद्धा याच महिन्यात लॉन्च होणार असून या कारची किंमत 4 कोटींच्या आसपास असू शकते. या कारमध्ये 3.8 लिटरचं फ्लॅट 6 ट्विन टर्बोजेट इंजिन देण्यात आलंय. तसेच या कारमध्ये 7 स्पीड ड्यूअल ट्रान्समिशन सिस्टिम देण्यात आलीये. 

जीप कम्पस ट्रेलहॉक

(Image Credit: www.autocarindia.com)

कम्पसच्या नवं व्हर्जन ट्रेलहॉक या कारला यावर्षी मार्च महिन्यात एका प्रायव्हेट इव्हेंटमध्ये सादर करण्यात आलं होतं. या कारमध्ये 2.0 लिटरचं डीझेल इंजिन देण्यात आलंय. या कारमध्ये 9 स्पीड AT आणि रेंज गिअरबॉक्स दिला गेलाय. या कारच्या किंमतीबाबतही खुलासा करण्यात आला नाहीये. 

टॅग्स :Automobileवाहनcarकार